तालुक्यातील राजापूर येथे शेतवस्तीवर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दहशतीच्या वातावरणात वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
जिल्ह्यासह शहराच्या आजूबाजूलाही बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा परिघ ओलांडला असून, तो लोकवस्तीत डरकाळी फोडू लागला आहे. ...
मखमलाबाद शिवारात गांधारवाडी नाल्याजवळ लागून असलेल्या निवृत्ती पिंगळे यांच्या शेताच्या बांधावरील तीस फूट उंचीच्या सागाच्या झाडावर बिबट्याने मारलेले श्वान नेऊन ठेवल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. ...
येथील शेतकरी केदू पाटील राजोळे यांच्या मळ्यात गुरु वारी सायंकाळी व रात्री बिबट्याचे बछड्यासह दर्शन झाल्याने येथील आजूबाजूच्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. ...
जवळील सोमलपूर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या झिंगर दिघोरे यांच्या घराच्या अंगणात बांधलेला गोऱ्याची शिकार बिबट्याने केल्याची घटना रविवारी (२३) सकाळी उघडकीस आली. सोमलपूर हे गाव जंगल व्याप्त आहे. ...
बिबट्याने शेतातील आखाड्यावर असलेल्या गायीवर हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडल्याने मदनापूर-करळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...