लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

सावंतवाडी जवळ बिबट्या पडला विहिरीत; कुत्र्याची शिकार करणं आलं आंगलट - Marathi News | A leopard suddenly fell into a well while hunting a dog near Sawantwadi in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी जवळ बिबट्या पडला विहिरीत; कुत्र्याची शिकार करणं आलं आंगलट

सावंतवाडी जवळील गावात कुत्र्याची शिकार करताना बिबट्या विहिरीत पडला. ...

तारुखेडले येथे बिबट्या जेरबंद; आतापर्यंत सहा बिबटे पकडले - Marathi News | Leopards caught at Tarukhedle nashik; Six leopards have been caught so far | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तारुखेडले येथे बिबट्या जेरबंद; आतापर्यंत सहा बिबटे पकडले

वनविभागाने तीन दिवसांपूर्वी मागणी नुसार पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्यात सकाळी भरदिवसा बिबट्या अडकला. ...

खडकवासला परिसरात फिरतोय बिबट्या! नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन - Marathi News | A leopard is roaming in the Khadakwasla area! Citizens are urged to be cautious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला परिसरात फिरतोय बिबट्या! नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

वन विभागाचा दुजोरा... ...

अभयारण्यातच खायला मिळालं, तर थांबतील हल्ले! पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ - Marathi News | If you get food in the sanctuary the attacks will stop Leopards swarm in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभयारण्यातच खायला मिळालं, तर थांबतील हल्ले! पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ

बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी ठोस धोरणाची गरज ...

वाढदिवशी पंतप्रधान मोदी चित्त्यांना सोडणार जंगलात; वन्यप्रेमींमध्ये उत्सुकता, आठ नामिबियन चित्ते दाखल होणार - Marathi News | Prime Minister Modi will release panthers in the forest on his birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढदिवशी पंतप्रधान मोदी चित्त्यांना सोडणार जंगलात; वन्यप्रेमींमध्ये उत्सुकता, आठ नामिबियन चित्ते दाखल होणार

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी याबाबत सांगितले की, या सोहळ्याला पंतप्रधान मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत व चित्ते जंगलात तसेच कोरड्या गवताळ प्रदेशात सोडण्याच्या ऐतिसाहिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. ...

बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा केला पर्दाफाश; नाशिकजवळ घडला प्रकार - Marathi News | Leopard skin smuggling racket busted near Trimbakeshwar Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा केला पर्दाफाश; नाशिकजवळ घडला प्रकार

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळ वनाधिकाऱ्याकडून हवेत गोळीबार ...

दाभाडीत आढळली बिबट्याची तीन बछडे; नागरिकांमध्ये पसरली दहशत - Marathi News | Three leopard cubs found in Dabhadi Nashik; Panic spread among the citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाभाडीत आढळली बिबट्याची तीन बछडे; नागरिकांमध्ये पसरली दहशत

सदर पिल्लाची माहिती वन अधिकारी यांना दिल्यानंतर वनरक्षक दिपक हिरे यांनी भेट देत पाहणी केली व नागरिकांच्या मागणीनुसार पिंजरा आणण्यात आला. ...

अखेर 'त्या' बिबट्याने घेतला शेवटचा श्वास; सुपर स्पेशालिटी पशू दवाखाना कधी होणार? - Marathi News | Finally that leopard took its last breath; When will the super specialty animal hospital be? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर 'त्या' बिबट्याने घेतला शेवटचा श्वास; सुपर स्पेशालिटी पशू दवाखाना कधी होणार?

वन्य जिवांच्या संवर्धनासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्न करीत असला तरी त्यांच्याकडे आधुनिक साधनांचा अभाव आहे. ...