लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

घोडबंदर परिसरात बिबट्याचे दर्शन  - Marathi News | Sighting of leopard in Ghodbunder area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर परिसरात बिबट्याचे दर्शन 

घोडबंदर गावालगतच वन हद्द असून ह्या भागातील वन हद्दीत तसेच लगतच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामे व अतिक्रमण झालेली आहेत. ...

शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेत बिबट्या; औषधोपचारांने अखेर आला शुद्धीवर... - Marathi News | Leopards dying for lack of prey; finally came to his senses with medication... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेत बिबट्या; औषधोपचारांने अखेर आला शुद्धीवर...

शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेत बिबट्या रविवारी कृष्णापुरवाडी शिवारात आढळला. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने केलेल्या उपचारानंतर अखेर शुद्धीवर आला. ...

घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Sighting of leopard in Ghodbunder area, atmosphere of fear in the area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

सदर बिबट्या पूर्णवाढ झालेला असून नर असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ...

पुणेकरांनो सावधान! शहराच्या वेशीवर आलाय बिबट्या - Marathi News | Pune residents beware! A leopard has come to the gate of the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो सावधान! शहराच्या वेशीवर आलाय बिबट्या

नागरिकांनी रात्री दक्ष राहावे, वन विभागाचे आवाहन ...

'त्या' बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश, गावकऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास - Marathi News | Forest department succeeded in imprisoning the leopard, villagers breathed a sigh of relief | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्या' बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश, गावकऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास

विसापूर गावालगत बिबट्या अडकला पिंजऱ्यात ...

नाशिकमधील चाडेगावात वस्तीलगत प्रौढ बिबट्या जेरबंद; रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास - Marathi News | leopard caged in habitat at Bachadegaon in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील चाडेगावात वस्तीलगत प्रौढ बिबट्या जेरबंद; रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

गावकऱ्यांच्या तक्रारीवरून नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी चाडेगावातील शेतकरी बबन मानकर यांच्या मालकी क्षेत्रात लोकवस्तीलगत शुक्रवारी (दि.१९) पिंजरा लावला होता. ...

Leopard: मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा - Marathi News | Leopard: A leopard entered the house in the middle of the night in shahpur kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा

निमसे यांच्या घरापाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याचा जोर-जोरात आवाज आला. ...

रक्तबंबाळ बिबट्याच्या डरकाळ्या अन् सुटकेचा थरार; वनखात्याचं रेस्क्यू ऑपरेशन - Marathi News | Forest department rescues an injured leopard in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्तबंबाळ बिबट्याच्या डरकाळ्या अन् सुटकेचा थरार; वनखात्याचं रेस्क्यू ऑपरेशन

नाशिकमध्ये वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशनला यश, बिबट्या हा कुंपणातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात भगदाडालगत असलेल्या संरक्षक तारांमध्ये अडकून पडलेला आढळून आला. ...