लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव, मराठी बातम्या

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
लालूप्रसाद यादव मीडियाचे डार्लिंग- नितीश कुमार - Marathi News | Laloo Prasad Yadav Media's Darling - Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव मीडियाचे डार्लिंग- नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

‘बीजेपी भगाओ’साठी उसळली गर्दी, नितीशकुमार यांना केले लक्ष्य - Marathi News | Lalu's' Remove BJP, Save the country 'rally begins, 16 parties' participation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बीजेपी भगाओ’साठी उसळली गर्दी, नितीशकुमार यांना केले लक्ष्य

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात गांधी मैदानावर आयोजित केलेल्या ‘बीजेपी भगाओ, देश बचाओ’ रॅलीला रविवारी मोठी गर्दी उसळली होती. ...

बिहारमध्ये याआधी आलेली पूरस्थिती मोदींना महत्त्वाची वाटली नाही- लालू प्रसाद यादव - Marathi News | Modi did not feel important about Bihar's earlier floods - Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये याआधी आलेली पूरस्थिती मोदींना महत्त्वाची वाटली नाही- लालू प्रसाद यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर राष्ट्रीय जनता दल (राजद) चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जोरदार टीका केली आहे.  ...

राजदच्या भाजपाविरोधी रॅलीत सोनिया गांधी व मायावती राहणार गैरहजर - Marathi News | Sonia Gandhi and Mayawati remain absent from RJD's anti-BJP rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजदच्या भाजपाविरोधी रॅलीत सोनिया गांधी व मायावती राहणार गैरहजर

बिहारच्या पाटणा शहरातील गांधी मैदानात रविवारी राष्ट्रीय जनता दलातर्फे ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’ रॅली काढली जाणार आहे. ...

मोदीविरोधकांची एकता धोक्यात? लालूप्रसाद यादव यांच्या रॅलीपासून डावे राहणार दूर?  - Marathi News | The threat of unity of anti-Modi activists? Lalu Prasad Yadav's rally to stay away from the left? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीविरोधकांची एकता धोक्यात? लालूप्रसाद यादव यांच्या रॅलीपासून डावे राहणार दूर? 

नेहमीच भाजपा आणि संघविरोधी भूमिका घेणाऱ्या लालूप्रसाद यादव यांनी बिहारमधील सत्ता गेल्यानंतर आपला मोदीविरोध अधिकच तीव्र केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 27 ऑगस्टला विरोधी पक्षांची एकजुटता रॅली आयोजित केली आहे. मात्र ही रॅली आयोजित होण्यापूर्वीच ...