लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव, मराठी बातम्या

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
"बाबांना काही झालं तर कुणालाच सोडणार नाही", लालूंची कन्या CBI चौकशीवरुन संतापली! - Marathi News | land for job scam lalu yadav questioned by cbi after rabri devi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बाबांना काही झालं तर कुणालाच सोडणार नाही", लालूंची कन्या CBI चौकशीवरुन संतापली!

केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयनं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मंगळवारी जवळपास अडीच तास चौकशी केली. ...

राबडीदेवी यांची ४ तास सीबीआय चौकशी, लालूप्रसाद यादवांचीही होणार चौकशी - Marathi News | Rabidevi will be interrogated for 4 hours by CBI Lalu Prasad Yadav will also be interrogated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राबडीदेवी यांची ४ तास सीबीआय चौकशी, लालूप्रसाद यादवांचीही होणार चौकशी

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची सीबीआयने सोमवारी सुमारे चार तास सखोल चौकशी केली. ...

मोदी सरकार पाडण्याची वेळ आलीय, भाजपाचा सुपडासाफ करुन टाकू- लालूप्रसाद यादव - Marathi News | The time has come to topple the Modi government we will wipe out the BJP says Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार पाडण्याची वेळ आलीय, भाजपाचा सुपडासाफ करुन टाकू- लालूप्रसाद यादव

'राजद' प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूर्णियामध्ये आयोजित महाआघाडीच्या रॅलीला संबोधित केले. "आम्ही आणि नितीश एक झाले आहोत. ...

Lalu Prasad Yadav यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, किडनी देणारी लेक रोहिणी यांनी दिली माहिती - Marathi News | Lalu Prasad yadav health latest update after Kidney transplant daughter Rohini Acharya tweet information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यांच्याबाबत मोठी अपडेट, किडनी दान करणारी लेक रोहिणी यांनी दिली माहिती

लालू यादव यांचे नुकतेच किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन झाले ...

Prashant Kishor : "लालूजींना आपल्या 10 वी फेल मुलाला मुख्यमंत्री बनवायचंय पण..."; प्रशांत किशोरांचा हल्लाबोल - Marathi News | Prashant Kishor Taunts Lalu Prasad Yadav during his jan suraj padyatra in gopalganj bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लालूजींना आपल्या 10 वी फेल मुलाला मुख्यमंत्री बनवायचंय पण..."; प्रशांत किशोरांचा हल्लाबोल

Prashant Kishor And Lalu Prasad Yadav : "पाच वर्षे जनता शिक्षण आणि रोजगाराच्या समस्यांवर बोलत बसते, पण ज्या दिवशी मतदान होते, त्या दिवशी जनता सर्व काही विसरते." ...

वडिलांना किडनी देणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य हिचं गिरिराज सिंह यांनी केलं कौतुक, म्हणाले... - Marathi News | Giriraj Singh praised Rohini Acharya, daughter of Lalu Prasad Yadav, who donated a kidney to her father, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किडनी देणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या कन्येबाबत गिरिराज सिंह यांनी केलं असं विधान, म्हणाले...

Giriraj Singh: लालूप्रसाद यादव यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहून लालूप्रसाद यादव यांना किडनी देणाऱ्या रोहिती आचार्य यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...

वडिलांचा जीव वाचविण्यासाठी धावून आली लेक; लालूप्रसाद यादवांना मुलीने दिली किडनी - Marathi News | Daughter gave kidney to Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांचा जीव वाचविण्यासाठी धावून आली लेक; लालूप्रसाद यादवांना मुलीने दिली किडनी

दोघांची प्रकृती उत्तम, लालूंचे धाकटे पुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Lalu Prasad Yadav : लेकीची माया, बापाची छाया! लालू प्रसाद यादवांना मुलगी रोहिणी देणार स्वत:ची किडनी - Marathi News | patna rohini acharya will donate her kidney to father Laluprasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकीची माया, बापाची छाया! लालू प्रसाद यादवांना मुलगी रोहिणी देणार स्वत:ची किडनी

Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या लेकीने किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...