लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुणाल कपूर

कुणाल कपूर

Kunal kapoor, Latest Marathi News

खाऊन बघा भोपळ्याचं चमचमीत भरीत! भाकरीसोबत खाण्याची तर मजाच न्यारी, पाहा सोपी- चवदार रेसिपी  - Marathi News | Lauki ka bharta, Winter special recipe shared by celebrity chef Kunal Kapoor  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाऊन बघा भोपळ्याचं चमचमीत भरीत! भाकरीसोबत खाण्याची तर मजाच न्यारी, पाहा सोपी- चवदार रेसिपी 

How to make Lauki ka Bharta: वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच करतो. आता त्याच्यासारखंच चवदार होणारं हे दुधी भोपळ्याचं भरीत करून बघा.. कुणाल कपूर ( chef Kunal Kapoor) यांची ही स्पेशल रेसिपी. ...

परफेक्ट वेटलॉस ड्रिंक, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी, वजन झटपट कमी होईल - Marathi News | Celebrity chef Kunal Kapoor shared recipe for perfect weight loss drink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परफेक्ट वेटलॉस ड्रिंक, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी, वजन झटपट कमी होईल

Weight Loss Drink: वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी एक खास रेसिपी (recipe) नुकतीच शेअर केली आहे.. करून बघा हा प्रयोग ...

भरपूर भाज्या घालून केलेली चवदार पौष्टिक दलिया खिचडी, थंडीत करावाच असा गरमागरम बेत  - Marathi News | Daliya khichadi recipe by celebrity chef Kunal Kapoor, How to make daliya khichadi? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर भाज्या घालून केलेली चवदार पौष्टिक दलिया खिचडी, थंडीत करावाच असा गरमागरम बेत 

Daliya Khichadi Recipe: थंडीमध्ये रात्रीच्या जेवणात हा गरमागरम बेत एकदा करून बघाच.. दही, पापड, तूप आणि लोणचं अशा पदार्थांसोबत दलिया खिचडी खाणं म्हणजे निव्वळ सुख...बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी शेअर केलेली ही स्पेशल रेसिपी ...

कडाक्याच्या थंडीत घ्यायलाच हवा गरमागरम इराणी चहा, बघा कुणाल कपूर यांची खास रेसिपी  - Marathi News | Special Irani chai recipe for this winter.. How to make irani chai or Hydrabadi dum chai, Special recipe by Kunal Kapoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडाक्याच्या थंडीत घ्यायलाच हवा गरमागरम इराणी चहा, बघा कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

Irani Chai or Hydrabadi Dum Chai Recipe: चहाचे शौकिन असाल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सांगितलेली ही रेसिपी पाहा आणि वाढत्या थंडीत एकदा इराणी चहा पिऊन बघाच... ...

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात नारळ फोडण्याची एकदम सोपी युक्ती, बघा भन्नाट आयडिया... - Marathi News | Celebrity Chef Kunal Kapur says the simple trick for cutting coconut perfectly and easily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात नारळ फोडण्याची एकदम सोपी युक्ती, बघा भन्नाट आयडिया...

How To Cut Coconut Easily: नारळ फोडणं हे महाकठीण काम. हेच काम साेपं कसं करायचं, याविषयी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Celebrity Chef Kunal Kapur) यांनी एक खास ट्रिक सांगितली आहे. ...

ब्रेड पकोडा तर नेहमी खाता, ‘नो ब्रेड पकोडा’ कधी खाल्ला आहे का? खाऊन पाहा, नवा पौष्टिक पदार्थ - Marathi News | If you always eat break pakoda, have you ever had 'no bread pakoda'? Try eating, a new nutritious food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रेड पकोडा तर नेहमी खाता, ‘नो ब्रेड पकोडा’ कधी खाल्ला आहे का? खाऊन पाहा, नवा पौष्टिक पदार्थ

No Bread Pakoda सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची नो ब्रेड पकोडा रेसिपी खूप चर्चेत आहे, ग्लुटेन फ्री नाश्त्याचा नवा पर्याय ...

ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी - Marathi News | Dhaba style baingan bharta recipe by Chef Kunal Kapur, How to make spicy, delicious baingan bharta? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी

Food And Recipe: वांग्याचं भरीत- भाकरी आणि तोंडी लावायला ठेचा, चटणी, कांदा असा बेत तर या दिवसांत व्हायलाच पाहिजे. म्हणूनच तर ही बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली भरीत रेसिपी.(vangyacha bharit recipe) ...

फुलकोबीची हटके रेसिपी- कोबी बुंदी; कमी साहित्यात बनेल, चवीलाही उत्तम - Marathi News | Cauliflower Hatke Recipe- Cabbage Bundi; Made with less ingredients, tastes better too | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुलकोबीची हटके रेसिपी- कोबी बुंदी; कमी साहित्यात बनेल, चवीलाही उत्तम

Cauliflower Recipe सायंकाळची भूक मिटवणारी हलकी फुलकी रेसिपी, सुप्रसिध्द शेफ कुणाल कपूर यांची कोबी बुंदी डिश सगळ्यांना आवडेल ...