कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Amit Shah Holy Dip at Mahakumbh Prayagraj Video : गृहमंत्री अमित शाहा यांनी सोमवारी प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये जाऊन श्रद्धापूर्वक पवित्र स्नान केले ...
Mahakumbh 2025 drone show samudra manthan: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भाविकांना अविस्मरणीय असा ड्रोन शो बघायला मिळाला. तब्बल २५०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात शंखनाद, समुद्र मंथनाची दृश्ये साकारण्यात आली. ...
Municipal Bonds : नुकतेच प्रयागराज, वाराणसी आणि आग्रा महापालिकेने म्युनिसिपल बाँड्स जारी केले आहेत. मात्र, हे रोखे कशासाठी जारी केले जातात. याचा सामान्य लोकांना काय फायदा? ...
कुंभमेळ्यात एक तरुणी माळा विकत होती. मेहनती होती. बऱ्यापैकी व्यवसाय होत होता. कोणीतरी तिचा फोटो काढला. सोशल मीडियावर व्हायरल केला. लाइक्सचा खच पडला. तिच्या वडिलांनी शेवटी तिला आपल्या गावी पाठवून दिले. ...