लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
Mahakumbh: लुंगी अन् गळ्यात रुद्राक्षाच्या माळा! प्रयागराजमध्ये पोहोचला दाक्षिणात्य अभिनेता, आईसह केलं गंगास्नान - Marathi News | vijay devrakonda attend mahakumbh mela prayagraj takes holy dip with mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mahakumbh: लुंगी अन् गळ्यात रुद्राक्षाच्या माळा! प्रयागराजमध्ये पोहोचला दाक्षिणात्य अभिनेता, आईसह केलं गंगास्नान

बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काही मराठी सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. आता दाक्षिणात्य अभिनेत्यानेही कुंभमेळ्यात आईसह हजेरी लावली आहे.  ...

Mahakumbh Traffic Jam: जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी; महाकुंभकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १५ तास ट्रॅफिक जाम - Marathi News | Maha Kumbh 2025 World's biggest traffic jam 15-hour traffic jam on roads leading to Maha Kumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी; महाकुंभकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १५ तास ट्रॅफिक जाम

Maha Kumbh 2025 Traffic Jam: प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. प्रयागराज संगम रेल्वे स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी असल्याने ते बंद करण्यात आले आहे. ...

MahaKumbh 2025: प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन बंद, रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | MahaKumbh 2025: Flood of devotees in Mahakumbh! Prayagraj railway station closed, long queues of vehicles too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MahaKumbh 2025: प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन बंद, रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Mahakumbh Latest News: महाकुंभ सोहळ्यासाठी दिवसेंदिवस प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी वाढत असून, प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्यात आल्याचे म्हटले जात होते. याबद्दलचे वृत्त केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी फेटाळून लावले आहे.   ...

महाकुंभात पुन्हा भाविकांची गर्दी वाढली; प्रशासन सतर्क, DIG वैभव कृष्ण मैदानात उतरले - Marathi News | Maha Kumbh 2025: Crowd of devotees increased again in Maha Kumbh; Administration alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभात पुन्हा भाविकांची गर्दी वाढली; प्रशासन सतर्क, DIG वैभव कृष्ण मैदानात उतरले

Maha Kumbh 2025: 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी वाढत आहे. ...

Photos: दिग्गज काँग्रेस नेत्याची महाकुंभात हजेरी; कुटुंबासह त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान..! - Marathi News | Maha Kumbh 2025: Veteran Congress leader DK Shivkumar reaches Maha Kumbh; Takes holy bath at Triveni Sangam with family..! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Photos: दिग्गज काँग्रेस नेत्याची महाकुंभात हजेरी; कुटुंबासह त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान..!

Maha Kumbh 2025: महाकुंभाच्या आयोजनाबद्दल योगी सरकारचे तोंडभरुन कौतुकही केले. ...

हर हर गंगे! शिवांगी जोशी पोहोचली महाकुंभ मेळ्यात, केलं पवित्र स्नान - Marathi News | Shivangi Joshi At Maha Kumbh With Family 2025 Takes Holy Dip In Triveni Sangam See Video And Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर हर गंगे! शिवांगी जोशी पोहोचली महाकुंभ मेळ्यात, केलं पवित्र स्नान

शिवांगी जोशीनं महाकुंभ मेळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

Video: प्राजक्ता माळी महाकुंभमेळ्यात पोहोचली! पवित्र स्नान करुन अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली... - Marathi News | marathi actress Prajakta Mali reached the MahakumbhMela 2025 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्राजक्ता माळी महाकुंभमेळ्यात पोहोचली! पवित्र स्नान करुन अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली...

प्राजक्ता माळी महाकुंभमेळ्यात पोहोचून तिथे आलेला अनुभव प्राजक्ताने व्हिडीओच्या माध्यमातून शब्दबद्ध केलाय (prajakta mali) ...

हिना खानच्या बॉयफ्रेंडचं महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान, व्हिडीओद्वारे दाखवली झलक - Marathi News | Aha Kumbh 2025 Hina Khan Boyfriend Rocky Jaiswal At Takes Holy Dip At Sangam Ahead Her Breast Cancer Treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खानच्या बॉयफ्रेंडचं महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

हिनाचा बॉयफ्रेंड प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात सहभागी झाला. ...