लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा, मराठी बातम्या

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज महाकुंभाची नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Nashik officials inspect Prayagraj Mahakumbha in the backdrop of the upcoming Simhastha Kumbh Mela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज महाकुंभाची नाशिकच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

प्रयागराज येथील महाकुंभमेळा-२०२५ नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी पथक सोमवारी अभ्यास दौऱ्यावर गेले ...

महाकुंभामुळे मागणी वाढली अन् टाटा समूहाचा शेअर बनला रॉकेट, किंमत ₹ 10000 च्या पुढे..! - Marathi News | Benares Hotels Ltd Share: Demand increased due to Mahakumbh and Tata Group's share rocketed, price crossed ₹ 10000..! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाकुंभामुळे मागणी वाढली अन् टाटा समूहाचा शेअर बनला रॉकेट, किंमत ₹ 10000 च्या पुढे..!

Benares Hotels Ltd Share : यावर्षी आतापर्यंत या शेअरने 25.53% परतावा दिला आहे. ...

हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचली जुही चावला, केलं पवित्र स्नान, म्हणाली... - Marathi News | Juhi Chawla Took A Holy Dip In The Triveni Sangam Mahakumbh २०२५ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचली जुही चावला, केलं पवित्र स्नान, म्हणाली...

देशभरातून भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. अनेक सेलिब्रिटीही कुंभमेळ्यात सहभागी होत दर्शन घेत आहेत. ...

"महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे...", ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान - Marathi News | mahakumbh is now mrityukmbh west bengal chief minister mamata banerjee controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे...", ममता बॅनर्जी यांचे वादग्रस्त विधान

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या महाकुंभ आता मृत्युकुंभात बदलला आहे, या विधानाला भाजप मोठ्या प्रमाणावर मुद्दा बनवू शकते. ...

'फ्लायओव्हर बाबा'! महाकुंभ मेळ्यामध्ये उड्या मारून घेताहेत दर्शन, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'Flyover Baba'! Flying to get darshan in Mahakumbh, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फ्लायओव्हर बाबा'! महाकुंभ मेळ्यामध्ये उड्या मारून घेताहेत दर्शन, व्हिडीओ व्हायरल

Flyover Baba Video: यावेळच्या महाकुंभमध्ये अनेक बाबा चर्चेत आले. आता एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

त्रिवेणी संगमावरील पाण्याबद्दल केंद्रीय प्रदूषण मंडळाचा रिपोर्ट, एनजीटीने काय म्हटलंय? - Marathi News | Central Pollution Control Board's report on water at Triveni Sangama, what has NGT said? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिवेणी संगमावरील पाण्याबद्दल केंद्रीय प्रदूषण मंडळाचा रिपोर्ट, एनजीटीने काय म्हटलंय?

Maha Kumbh Ganga water: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये १७ फेब्रुवारीपर्यंत ५४ कोटींपेक्षा अधिक भाविकांनी स्नान केले. याच दरम्यान, गंगा आणि यमुना नदीच्या पाण्याबद्दल चिंता वाढवणारा एक रिपोर्ट समोर आला आहे.  ...

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचा रिपोर्ट आला; काय झाली चूक, कोणावर ठपका? - Marathi News | Report of stampede at New Delhi railway station; What went wrong, who is to blame? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचा रिपोर्ट आला; काय झाली चूक, कोणावर ठपका?

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची रेल्वे पोलीस दलाने चौकशी केली. चौकशीचा रिपोर्ट समोर आला असून, त्यात चेंगराचेंगरी होण्याच्या कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे.  ...

भयंकर! गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढू न शकलेल्या प्रवाशांनी संपूर्ण क्रांती एक्सप्रेसची केली तोडफोड - Marathi News | arrah passengers who could not board train due to crowd vandalised sampoorna kranti express glass of ac coach broken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढू न शकलेल्या प्रवाशांनी संपूर्ण क्रांती एक्सप्रेसची केली तोडफोड

महाकुंभमेळ्यामुळे बिहारमधील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. ...