लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिस्टल डिसूझा

क्रिस्टल डिसूझा, Latest News

Krystle dsouza, Latest Marathi News

क्रिस्टल डिसूझा ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला पहिला ब्रेक टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून मिळाला होता. तिची 'कहे ना कहे' ही पहिली मालिका होती. क्रिस्टल पंजाबी सिंगर सुखीसोबक आय नीड या या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. ती मागील वर्षी मालिका 'बेलन वाली बहू'मध्ये झळकली होती
Read More