लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
क्रिस्टल डिसूझा

क्रिस्टल डिसूझा, Latest News, मराठी बातम्या

Krystle dsouza, Latest Marathi News

क्रिस्टल डिसूझा ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला पहिला ब्रेक टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून मिळाला होता. तिची 'कहे ना कहे' ही पहिली मालिका होती. क्रिस्टल पंजाबी सिंगर सुखीसोबक आय नीड या या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. ती मागील वर्षी मालिका 'बेलन वाली बहू'मध्ये झळकली होती
Read More
रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' मधून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा पत्ता कट, स्वत:च केला खुलासा, म्हणाली... - Marathi News | krystle dsouza reveals about she is not part of ranveer singh dhurandhar 2 actress clarified the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' मधून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा पत्ता कट, स्वत:च केला खुलासा, म्हणाली...

'धुरंधर २' मधून एक चेहरा गायब! लोकप्रिय अभिनेत्रीचा 'या' चित्रपटातून पत्ता कट,म्हणाली... ...

"नशिबात असतं तर ते...", 'शरारत' गाण्यामधील तमन्ना भाटियाच्या रिप्लेसमेन्टवर क्रिस्टल डिसूझा काय म्हणाली? - Marathi News | krystle dsouza reaction on replacing tamannah bhatia in dhurandhar movie shararat song  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नशिबात असतं तर ते...", 'शरारत' गाण्यामधील तमन्ना भाटियाच्या रिप्लेसमेन्टवर क्रिस्टल डिसूझा काय म्हणाली?

"जे व्हायचं असतं ते...",'शरारत' गाण्यामधील तमन्ना भाटियाच्या रिप्लेसमेन्टवर क्रिस्टल डिसूझाचं वक्तव्य, म्हणाली-"कोणाच्या नशिबात..." ...

'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने! - Marathi News | 'Dhurandhar' changed the fortunes of these TV actors; some became famous with item songs, while others won hearts with their acting! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!

Dhurandhar Movie : 'धुरंधर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर यांचे दिग्दर्शन आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमात अशा सहा टीव्ही स्टार्सनी आपल्या कामगिरीने प ...

तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केलं ब्रेकअप? चाहत्यांना मोठा धक्का - Marathi News | actress krystal dsouza breaks up with boyfriend after three years of relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केलं ब्रेकअप? चाहत्यांना मोठा धक्का

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे ...

"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप - Marathi News | krystle dsouza says people dm her bold scenes and also to her parents actress got furious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप

माझ्या इन्स्टाग्राम मेसेजमध्ये मला माझे बोल्ड व्हिडिओ पाठवतात अन् घाणेरड्या भाषेत टीका करतात, आईवडिलांनाही पाठवतात; अभिनेत्री म्हणाली... ...

जिम केल्यामुळे वाढलं या अभिनेत्रीचं वजन, मग केलं असं काही अन् झाली परत बारीक - Marathi News | Tv actress krystal dsouza gained weight due to gym, then she did something like this and became slim again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिम केल्यामुळे वाढलं या अभिनेत्रीचं वजन, मग केलं असं काही अन् झाली परत बारीक

स्वतःला फिट ठेवण्यासाठी दररोज वर्कआउट करणाऱ्या अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत, पण अशीच एक अभिनेत्री आहे जिममध्ये गेल्यानंतर तिचे वजन वाढले. ...

'सलग ६० तास काम केलं, सेटवरच...'; क्रिस्टल डिसुजाने सांगितला इंडस्ट्रीतील वाईट अनुभव - Marathi News | Krystle Dsouza opens up about industry norms shooting hours and affect on health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सलग ६० तास काम केलं, सेटवरच...'; क्रिस्टल डिसुजाने सांगितला इंडस्ट्रीतील वाईट अनुभव

क्रिस्टल डिसुजाने इंडस्ट्रीची केली पोलखोल ...

'चेहरे'मधून रिया चक्रवर्तीला दाखवला बाहेरचा रस्ता?, यावर क्रिस्टल डिसूझा केला हा खुलासा - Marathi News | kyrstel dsouza on rhea chakraborty being replaced in film chehre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चेहरे'मधून रिया चक्रवर्तीला दाखवला बाहेरचा रस्ता?, यावर क्रिस्टल डिसूझा केला हा खुलासा

काही दिवसांपूर्वी चेहरे चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे ज्यात रिया चक्रवर्ती दिसत नाही. त्यामुळे क्रिस्टल डिसूझाने तिला रिप्लेस केले का, असे प्रश्न अनेकांना पडले आहे. ...