लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृष्णा अभिषेक

कृष्णा अभिषेक

Krushna abhishek, Latest Marathi News

कृष्णाला कोण भडकवतंय, कोणास ठाऊक..., भाच्यासोबतच्या वादावर पुन्हा बोलला गोविंदा - Marathi News | govinda has said that krushna abhishek is spoiling his image by speaking against him in public | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णाला कोण भडकवतंय, कोणास ठाऊक..., भाच्यासोबतच्या वादावर पुन्हा बोलला गोविंदा

गोविंदा आणि कृष्णा अभिषेक या मामा भाच्यातील धूसफुस थांबण्याची चिन्हे नाहीत. आता पुन्हा एकदा गोविंदा कृष्णा अभिषेकवर भडकल्याचे दिसतेय. ...

सतत तीन वर्ष करत होती मातृत्त्वासाठी प्रयत्न, कुटुंब परिपूर्ण करण्यासाठी काश्मिराला करावा लागला बऱ्याच अडचणींचा सामना - Marathi News | Kashmera Shah Opens Up On How 14 Times IVF Treatment For A Baby Took A Toll On Her Body | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतत तीन वर्ष करत होती मातृत्त्वासाठी प्रयत्न, कुटुंब परिपूर्ण करण्यासाठी काश्मिराला करावा लागला बऱ्याच अडचणींचा सामना

लग्नानंतर, कश्मिराचा खरा संघर्ष सुरू झाला तो आई बनण्यासाठी, मात्र काही कारणांमुळे तिला गर्भधारणा होत नव्हती. सरोगसी तंत्रज्ञानाच्या मदतीनं काश्मिरा आणि कृष्णाच्या आयुष्यात जुळ्या मुलांचे आगमन झाले होते. ...

हॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी - Marathi News | Kashmira Shah Birthday special : Unknown facts love life of Krushna abhishek | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड निर्मात्यासोबत घटस्फोटानंतर १२ वर्षाने लहान कृष्णासोबत लग्न, अशी होती कश्मीराची लव्हस्टोरी

अभिनेत्री कश्मीरा शाहने हॉलिवूड फिल्म प्रोड्युसर ब्रेड लिसरमनसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकल नाही. ...

भारतीला कृष्णा अभिषेकचा सपोर्ट, म्हणाला - ती माझी बहीण, दुसरा चान्स मिळायला हवा... - Marathi News | Krushna Abhishek on Bharti Singh, Bharti has my unconditional support | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारतीला कृष्णा अभिषेकचा सपोर्ट, म्हणाला - ती माझी बहीण, दुसरा चान्स मिळायला हवा...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅनलने भारतीला द कपिल शर्मा शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला. पण याबाबत अजूनही अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. ...

कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीराचा गोविंदाला टोमणा; म्हणाली... - Marathi News | kashmira shah targets govinda in her latest instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीराचा गोविंदाला टोमणा; म्हणाली...

मामा-भाच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत ...

भाचा कृष्णासोबतच्या वादावर गोविंदाने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला - 'त्याचे सर्व आरोप खोटे आहेत' - Marathi News | Govinda speak on strained relation with Krushna big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाचा कृष्णासोबतच्या वादावर गोविंदाने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला - 'त्याचे सर्व आरोप खोटे आहेत'

आता या वादावर पहिल्यांदाच गोविंदाने मौन सोडलं आहे. त्याने कृष्णाचा प्रत्येक आरोप फेटाळून लावला आणि त्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

मामा गोविंदासोबत शूट न करण्यावर बोलला कृष्णा, म्हणाला - समोर गेलो असतो तर.... - Marathi News | Kapil Sharma show Krushna Abhishek not seen in Govinda episode reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मामा गोविंदासोबत शूट न करण्यावर बोलला कृष्णा, म्हणाला - समोर गेलो असतो तर....

मामा-भाच्याचं नातं गेल्या काही दिवसांपासून चांगलं सुरू नाही. अशात जेव्हा या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला तेव्हा अनेकांना प्रश्न पडले होते. आता कृष्णाने स्वत:वर यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

कृष्णा अभिषेक त्रासला, संपवायचंय आहे मामा गोविंदासोबतचं भांडण - Marathi News | krushna abhishek refuses to perform in kapil sharma show with govinda said the enmity has affected me badly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा अभिषेक त्रासला, संपवायचंय आहे मामा गोविंदासोबतचं भांडण

‘द कपिल शर्मा शो’चा कालचा एपिसोड पाहुन सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. या एपिसोडमध्ये अभिनेता गोविंदाने हजेरी लावली. एपिसोड धम्माल रंगला, पण या एपिसोडमध्ये कृष्णा अभिषेकची अनुपस्थिती सर्वांना खटकली. ...