lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृष्णा अभिषेक

कृष्णा अभिषेक, मराठी बातम्या

Krushna abhishek, Latest Marathi News

...अन् भर मांडवात कश्मीरा पडली गोविंदाच्या पाया, अभिनेत्याने नातवांना मारली मिठी; भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | krushna abhishek wife kashmira shah touches govinda feet at aarti singh wedding video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् भर मांडवात कश्मीरा पडली गोविंदाच्या पाया, अभिनेत्याने नातवांना मारली मिठी; भावुक करणारा व्हिडिओ

मतभेद विसरून गोविंदाने भाचीच्या लग्नाला हजेरी लावली होती. कश्मीराने आरतीच्या लग्नाला हजेरी लावलेल्या गोविंदाच्या पाया पडत त्याचे आशीर्वाद घेतले. ...

लग्नानंतर स्वत: गाडी चालवत सासरी गेली अभिनेत्री, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | aarti singh wedding actress drive car after marriage with deepak chauhan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर स्वत: गाडी चालवत सासरी गेली अभिनेत्री, व्हिडिओ होतोय व्हायरल

लग्नानंतर सासरी जाताना आरतीने स्वत: गाडीचं स्टेअरिंग हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...

मामा असावा तर असा! ८ वर्षांचे मतभेद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गेला गोविंदा, पाहा व्हिडिओ - Marathi News | govinda at krushna abhishek sister aarti singh wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मामा असावा तर असा! ८ वर्षांचे मतभेद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गेला गोविंदा, पाहा व्हिडिओ

गोविंदाच्या भाचीचं शुभमंगल सावधान! आरती सिंहच्या लग्नात ८ वर्षांनी एकत्र दिसले मामा-भाचे ...

आरती सिंहची लगीनघाई! फुलांच्या माळांनी सजलं घर, गोविंदाची भाची चढणार बोहल्यावर - Marathi News | actress and krushna abhishek sister arti singh getting married shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरती सिंहची लगीनघाई! फुलांच्या माळांनी सजलं घर, गोविंदाची भाची चढणार बोहल्यावर

लवकरच बोहल्यावर चढणार गोविंदाची भाची, आरतीच्या लग्नासाठी असं सजलं घर ...

गुत्थी पुन्हा आली...; 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर, आमिर खानपासून रोहित शर्मापर्यंत दिग्गज करणार धम्माल - Marathi News | the great indian kapil sharma show trailer on netflix released on 30th march 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुत्थी पुन्हा आली...; 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर, आमिर खानपासून रोहित शर्मापर्यंत दिग्गज करणार धम्माल

'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा धम्माल ट्रेलर एकदा पाहाच. तुम्हाला अनेक सरप्राईज मिळतील ...

कृष्णा अभिषेक दिसणार 'ओएमजी! ये मेरा इंडियाच्या' दहाव्या सीझनमध्ये, म्हणतो - "हा सीझन आहे खूप खास.." - Marathi News | Krushna Abhishek will be seen in 'OMG! On Yeh Mera India's 'tenth season', says - "This season is very special.." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा अभिषेक दिसणार 'ओएमजी! ये मेरा इंडियाच्या' दहाव्या सीझनमध्ये, म्हणतो - "हा सीझन आहे खूप खास.."

OMG! Yeh Mera India : हिस्टरी टीव्ही१८ वरील लोकप्रिय शो ओएमजी! ये मेरा इंडियाचा दहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सोमवारी म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता प्रीमियर होणार आहे. ...

"कॉमेडी सर्कसमध्ये कृष्णा आणि भारतीने माझं रॅगिंग केलं", जॉनी लिव्हरच्या लेकीचा मोठा खुलासा - Marathi News | johnny lever daughter jamie lever says krushna abhishek and bharti singh ragging me in comedy circus show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॉमेडी सर्कसमध्ये कृष्णा आणि भारतीने माझं रॅगिंग केलं", जॉनी लिव्हरच्या लेकीचा मोठा खुलासा

भारती आणि कृष्णाने कॉमेडी शोमध्ये केलेलं जेमीचं रॅगिंग, म्हणाली - "त्यांनी माझी बॅग घेतली अन्..." ...

गोविंदाच्या भाचीचं बोचरं दु:ख, स्पष्टच बोलली आरती सिंग, म्हणाली-'मला सांगितले जायचे...' - Marathi News | Govinda niece arti singh revealed was often asked to move aside by paparazzi so that stars of family could get captured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाच्या भाचीचं बोचरं दु:ख, स्पष्टच बोलली आरती सिंग, म्हणाली-'मला सांगितले जायचे...'

गोविंदा भाची आरती सिंगने एका मुलाखतीत केलेल वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...