कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Maharashtra Rain Update: मुंबईसह मराठवाडा, (Marathwada) कोकणात उष्णतेत वाढ झाली होती. मात्र आता विदर्भात (Vidarbha) गडगडाटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून काहीसा बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील काही भागांमध्ये उष्णता काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. (weather forecast) ...
What's the fun in summer if you don't eat 'Kolache Poha' from Konkan? See traditional recipe : पारंपारिक पदार्थांची मज्जाच काही और असते. पाहा अशीच एक पारंपारिक रेसिपी. ...
Maharashtra Weather Update : विदर्भात (Vidarbha) उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, नागपुरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
काजू बोंडसंदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व त्याची टीम भारतात येणार आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत (Temperature) असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली. वाचा हवामान अंदाज सविस्तर ...