लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोलकाता नाईट रायडर्स

Kolkata Knight Riders IPL 2021 Live Matches

Kolkata knight riders, Latest Marathi News

IPL 2021, KKR vs PBKS, Live: अय्यर पुन्हा तळपला! केकेआरचं पंजाबसमोर विजयासाठी १६६ धावांचं आव्हान - Marathi News | IPL 2021 KKR vs PBKS Live Updates Kolkata Knight Riders sets 166 run target against Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: अय्यर पुन्हा तळपला! केकेआरचं पंजाबसमोर विजयासाठी १६६ धावांचं आव्हान

IPL 2021, KKR vs PBKS, Live Updates: कोलकाता नाइट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) पंजाब किंग्जसमोर (Punjab Kings) विजयासाठी १६६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. ...

IPL 2021: शुबमन गिलच्या हटके 'हेअर स्टाइल'ची चर्चा; काय आहे यामागचं गुपीत? कुणी केला 'हेअर कट'?  - Marathi News | Sunny gave me a haircut KKR opener Shubman Gill on his new look | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलच्या हटके 'हेअर स्टाइल'ची चर्चा; काय आहे यामागचं गुपीत? कुणी केला 'हेअर कट'? 

आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सामना खेळवला जात आहे. ...

IPL 2021, KKR vs PBKS, Live: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; तीन मोठे बदल, KKRनंही आणला घातक फलंदाज - Marathi News | IPL 2021 KKR vs PBKS Live: Punjab kings wins the toss and decides to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; तीन मोठे बदल, KKRनंही आणला घातक फलंदाज

IPL 2021, KKR vs PBKS, Live: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात दुबईत (Dubai) सामना होत आहे.  ...

व्यंकटेश टीम इंडियासाठी उत्कृष्ट अष्टपैलू ठरेल! - Marathi News | Venkatesh will be the best all rounder player for Team India says suni gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्यंकटेश टीम इंडियासाठी उत्कृष्ट अष्टपैलू ठरेल!

केकेआरकडे व्यंकटेश अय्यर आहे. तो चांगला अष्टपैलू बनू शकेल. टीम इंडियाला अशाच खेळाडूचा शोध आहे. ...

R Ashwin : एकीच मारा सॉलिड मारा!; आर अश्विननं KKRच्या इयॉन मॉर्गनला सुनावलं; DC मालक म्हणाले, तू लढ आम्ही पाठीशी! - Marathi News | IPL 2021 : R Ashwin slams KKR skipper Eoin Morgan, Tim Southee; 'Am I a disgrace like Eoin Morgan said I was?' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इयॉन मॉर्गनच्या विधानाचा आर अश्विननं घेतला समाचार; इंग्लंडच्या खेळाडूला शिकवली 'खिलाडूवृत्ती'!

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानंही या वादात उडी मारताना इयॉन मॉर्गनला ( R Ashwin vs Eoin Morgan) वन डे वर्ल्ड कप फायनलच्या वेळी खिलाडूवृत्ती कुठे गेली होती, असा सवाल केला. #IPL2021 ...

IPL 2021 : इयॉन मॉर्गनला जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार; शेन वॉर्नची वादात उडी, आर अश्विनवर टिका - Marathi News | IPL 2021 : Eoin Morgan had every right to nail him: Shane Warne lashes out at Ashwin over extra-run controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : इयॉन मॉर्गनला जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार; शेन वॉर्नची वादात उडी, आर अश्विनवर टिका

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ...

ऑपरेशन सक्सेस... लवकरच मैदानात परत येईन, कुलदीप यादवने मानले आभार - Marathi News | Operation Success ... I will be back on the field soon, Kuldeep Yadav said thank you | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑपरेशन सक्सेस... लवकरच मैदानात परत येईन, कुलदीप यादवने मानले आभार

कुलदीप यादवाल सराव करत असताना गंभीर दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्यानेच त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. शस्त्रक्रीया करण्यासाठी कुलदीपला आयपीएल सोडवे लागले, तो मुंबईत दाखल झाला. ...

IPL 2021, KKR vs DC, Live: कोलकाताची दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट्सनं मात, राणा चमकला; व्यंकटेशची गोलंदाजीत कमाल   - Marathi News | ipl 2021 kkr vs dc updates kolkata knight riders beat delhi capitals by 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Live: कोलकाताची दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट्सनं मात, राणा चमकला; व्यंकटेशची गोलंदाजीत कमाल  

IPL 2021, KKR vs DC, Live: दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट्सनं दणदणीत विजय साजरा करत कोलकाता नाइट रायडर्सनं प्ले-ऑफमधील आपल्या दावेदारीचं आव्हान कायम ठेवलं आहे. ...