कोल्हापूर, दि. २४: पुंडलिक वरदा हरि विठ्ठलच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात पन्हाळगडची पायी वारकरी दिंडी मोठ्या उत्साही वातावरणात पंढरपूरला रवाना झाली. पहाटे चार वाजता गडावरील महालक्ष्मी, मारुती आदि दैवतांचे दर्शन घेऊन दिंडीप्रमुख उमेश कुलकर्णी, ह. ...
मुंबई विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनाचा निकालाचा वेग दिवाळीमुळे मंदावला होता. सुमारे २४ हजार इतके पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करावयाचे आहेत. त्यातील आतापर्यंत साधारणत: १२ हजार निकाल जाहीर झाले आहेत. उर्वरीत निकालांचे काम या महिनाअखेरपर्यंत संपविण्या ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ( गोकुळ) सर्वसाधारण सभेच्या कामकाजाची छाननी विभागीय उपनिबंधकांनी सुरू केली आहे. तक्रारीतील मुद्देनिहाय तरतुदीची तपासणी करून निर्णय दिला जाणार असून मंगळवारी सभेबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.‘गोकुळ ...
कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस पोलिस प्रशासनाच्यावतीने स्मृतिस्तंभावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश म. आ. लवेकर यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक पुष्पचक्र अर्पण करुन देशातील 379 वीरगती प्राप्त ...
घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा उठावाचे काम करणाऱ्या खासगी ठेकेदाराकडून प्रत्येक महिन्याला ३०० रुपये शुल्क आकारणी केली जाणार असल्याने त्याला शहरातील सलून दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात सोमवारनंतर सलून दुकानदारांचे एक शिष्टमंडळ महानगरपालिके ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार हा आकडा सोमवारी स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर सोमवार (दि.२३) ते बुधवार (२५)पर्यंत उर्वरित ६५० गावांत चावडी वाचनाचे काम पूर ...
कोल्हापुरच्या अभिजात चित्र शैलीतील नामवंत ज्येष्ठ चित्रकार जनार्दन उर्फ जे. बी. सुतार (वय ६६) यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
किडनीच्या वरील भागावर असलेली अॅड्रीनल ग्रंथीची गाठ दुर्बिणीद्वारे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) काढण्यात आली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोल्हापूर जिल्हयातील रांगोळी (ता. हातकणंगले) येथील सुमती राजगोंडा पाटील (वय, ३२) या महिलेवर ही विन ...