४८५ कोटींची थेट पाईपलाईन योजना तसेच १८४ कोटींची अमृत योजनेच्या पूर्ततेसह साडेपाच लाख लोकसंख्येला दैनंदिन पाणीपुरवठा करण्याचे आव्हान पेलणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागाकडे केवळ आठ अधिकारी कार्यरत आहेत. ...
कोल्हापूर : माजी क्रिकेटपटू झहीर खान व सुप्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे या नवदाम्पत्याने शुक्रवारी सायंकाळी येथील करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले. ...
कोल्हापूर : तुमचे प्रश्नांना राज्य आणि केंद्राच्या पातळीवर वाचा फोडली जाईल. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, यासह तुम्ही आता गुजरातमधील व्यापाऱ्यांप्रमाणे रस्त्यावर उतरावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरातील उद्योजक, व्य ...
शेतमालाच्या काढणी हंगामात बाजारात भाव पडल्याने योग्य दर मिळत नाही; पण पैशांची गरज असल्याने माल घरातही ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांना फुकापासरी दराने विक्री करावा लागतो. यासाठी सरकारने पणन मंडळाच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. ...
कोल्हापूर चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. राणादाच्या (अभिनेते हार्दिक जोशी) उपस्थितीत कलामहर्ष ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी उमा पानसरे यांची भेट घेतली. ...
पन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आपटी गावात बुधवारी दुपारी बैलगाडी घेउन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा झाल्याने जमा झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे ...