कोल्हापुरात महावीर एज्युकेशन सोसायटीतर्फे ५ आयोजित केलेल्या एम.ई.एस. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी पोदार इंटरनॅशनल स्कूल, माईसाहेब बावडेकर स्कूल , विबग्योर स्कूल, सेंट झेविअर्स स्कूल यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत स्पर्धेत आगेकूच सुरु ठेवली ...
500 उठाबशा शिक्षा प्रकरणी पीडित विद्यार्थिनीला मुंबईतील रूग्णालयात हलवण्यात येत आहे. प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी तिला मुंबईच्या केईएम रूग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत ती केईएम रूग्णालयात पोहोचणार असून ...
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकीक अशा कार्याची साक्ष ठरणाऱ्या शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व जन्मशताब्दी स्थळाचे रेंगाळलेले काम त्वरीत पूर्ण करावे. या मागणीसाठी राजर्षी शाहू -आंबेडकर-फुले लोकमंचतर्फे शुक्रवारी निदर्शने करण् ...
माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ...
कोल्हापुरात गृहपाठ पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी आज विधानसभेमध्ये चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केली. ...