गृहपाठ केला नाही म्हणून ३00 उठाबशा काढणारी विद्यार्थिनी विजया निवृत्ती चौगुले हिच्या प्रकृतीत ८0 टक्के सुधारणा झाल्याची माहिती भाजपच्या वैद्यकीय विभागाचे विजय जाधव यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार विजया चौगुले हिच्यावर मु ...
शालिनी स्टुडिओची जागा अन्य कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी वापरात न आणता या जागेवर केवळ स्टुडिओचेच आरक्षण ठेवण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभागात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चोरी होऊन कार्यालयातील फाईल्सचे अनेक गठ्ठे, रजिस्टर गायब झाली आहेत. कोणत्याही स्वरुपाची रोख रक्कम अथवा अन्य मौल्यवान वस्तू कार्यालयात नसताना चोरट्यांनी केवळ फाईल्सचे गठ्ठे, रजिस्टर चो ...
कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन् ...
अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधीच्या कायद्याचे विधेयक सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यासंबंधीचा वटहुकूम काढून पुढील अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करु अ ...
नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची अनास्था, अधिकाऱ्यांची गैरहजेरी, कर्मचाऱ्यांच्या दांड्या अशा वातावरणात शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेचा ४५ व्या वर्धापनदिनाचा समारंभ केवळ औपचारिकता म्हणून पार पाडण्यात आला. कोणत्याही खास समारंभाचे नियोजन नाही की समाजातील चार प ...
एकुलती एक मुलगी आहे...लग्न एकदाच होतंय... ते धूमधडाक्यात झाले पाहिजे....‘त्यामुळे प्रसंगी कर्ज काढू पण लग्न जोरदार करू...’अशा मानसिकतेमुळे सामुदायिक विवाहाबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात अनास्था असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत फक्त ६३ विवाह झाले असून ...
तब्बल सहा वर्षांनंतर कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरला सुरू होणार आहे. या पहिल्या विमानाने जाण्यासाठी शंभरजण उत्सुक आहेत. त्यांनी याबाबतची प्राथमिक स्वरुपातील नोंदणी विविध प्रवासी वाहतूक सेवा पुरविणाºया संस्थांकडे केली आहे. विमानसेवा प्रारंभाबाब ...