पंचगंगा नदीच्या प्रदुषणास कारणीभुत ठरल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने राज्य विद्युत वितरण कंपनीस नोटीस देऊन महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीचा गुरुवारी एक तास विद्युत पुरवठा खंडीत केला. ही कारवाई प्रतिकात्मक असून यापुढे फौजदार ...
शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या दि. १ तारखेस पगार व्हावा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी; अन्यथा दि. २ जानेवारीला साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा हशमत हावेरी य ...
कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्राची दारे उघडी करून देणारे ‘महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन)’ या कायद्यात सुधारणा ...
कळसा भांडुरा पाणी वाटप वादा वरून शेतकऱ्यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यासह उत्तर कर्नाटकात बंद पुकारला आहे. या बंदमुळे महाराष्ट्र आणि गोवा येथे जाणारी प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने हा पाणी तंटा सोडव ...
दूधाळी येथील महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील तीस फुट खोल असलेल्या जॅकवेलमध्ये रंगकाम करताना आॅक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने श्वास गुदमरुन सहा कामगार बेशुध्द होवून अत्यवस्थ झाले. त्यांना तत्काळ अग्निशामक दलाच्या जवाणांनी सीपीआर रुग्णालयात द ...
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांनुसार आधी सर्व फेरीवाले, विक्रेते, केबिनधारक या सर्वांचे योग्य पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवावी. सध्या ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली जी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू आहे ती त्वरित थांबवावी, अशी माग ...