कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन केले. ...
गडहिंग्लज : दीर्घकाळ रेंगाळलेले उचंगी, सर्फनाला व आंबेओहोळ हे तिन्ही प्रकल्प मार्गी लागावेत. त्याचप्रमाणे भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी गडहिंग्लज विभागाला जादा पाच टीएमसी ...
पेठवडगाव मधील भादोले रोडवरील एका फटाके कारखान्यात स्फोट होऊन एक कामगार जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. ...
निवृत्त पोलीस निरीक्षकाने पत्नीचा खून करून डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले. बबन पांडुरंग बोबडे (वय ६४, मूळ गाव खटाव, जि. सातारा), त्यांची पत्नी सुरेखा (६०) अशी त्यांची नावे आहेत. ...
कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे रविवारी (१८ फेबु्रवारी) आयोजित केलेली महामॅरेथॉन ही कोल्हापूरसह परिसरातील धावपटूंसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मी स्वत:ही धावणार आहे. तुम्ही धावावे. ...
इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. ...
गडहिंग्लज : गेल्याच आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तीन दिवसांत दोनवेळा गडहिंग्लजला येऊन गेले. एवढेच नव्हे, तर दुसºयावेळी त्यांनी आवर्जून जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे ...
शेतीक्षेत्रासाठी भारत सरकारने स्वतंत्र अर्थसंकल्प मांडावा, या प्रस्तावाची सविस्तर व गांभीर्याने, तज्ज्ञांमध्ये तथा शेतक-यांमध्ये, शेतकरी संघटनांमध्ये म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. ...