लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : परशुराम जयंतीला परवानगी नाकारल्याने निषेध - Marathi News | Kolhapur: Prohibition by denial permission to Parshuram Jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : परशुराम जयंतीला परवानगी नाकारल्याने निषेध

शनिवारवाडा पुणे येथे परशुराम जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. ...

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी ध्वजारोहण - Marathi News | Kolhapur: Chief Ministerial function on the occasion of Maharashtra Day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा मंगळवारी (दि.१)सकाळी ८ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी ...

कोल्हापूर : रिक्त पदे स्विकृत करण्यास संस्थांना मुभा, ‘गोकुळ’, जिल्हा बॅकेला दिलासा - Marathi News | Kolhapur: To get admission vacant posts, Gokul, District Bank, Dilasa | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : रिक्त पदे स्विकृत करण्यास संस्थांना मुभा, ‘गोकुळ’, जिल्हा बॅकेला दिलासा

विविध कारणाने सहकारी संस्थांच्या संचालकांच्या जागा रिक्त झाल्या तर त्याठिकाणी स्विकृत म्हणून घेण्याचा अधिकार संस्थांना द्यावा. याबाबतचा महत्वपुर्ण प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधीकरणाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. यामुळे जिल्ह्यातील ‘गोकुळ’, जिल्हा बॅँक ...

कोल्हापूर :राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकच्या वापरास बंदी - Marathi News | Kolhapur: Ban on Plastic Use for National Flag | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकच्या वापरास बंदी

महाराष्ट्र  दिनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जाण्यासाठी प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी केले. ...

कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक , ‘त्या’ मद्यपी कार चालकावर गुन्हा - Marathi News | Kolhapur: A drunkard in a drunken state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक , ‘त्या’ मद्यपी कार चालकावर गुन्हा

उमा टॉकीज ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम रोडवर मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक देणाऱ्या कारचालकावर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित सुभाष बाबासो रोहिदास (वय ३७, रा. निगवे खालसा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. ...

साखर कारखाने अभूतपूर्व संकटात - Marathi News | Sugar factories in unprecedented trouble | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर कारखाने अभूतपूर्व संकटात

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशातील साखरेच्या उत्पादनाची वाटचाल विक्रमी ३१५ लाख टनांकडे सुरू आहे. याचवेळी साखरेच्या दरातील घसरणही चालूच असून ते प्रति क्विंटल २ हजार ५२५ ते २६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज ...

कोल्हापूर : भटक्या विमुक्तांचे आंदोलन मागे : जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा - Marathi News | Kolhapur: Behind the movement of wandering villagers: Positive talk with the collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : भटक्या विमुक्तांचे आंदोलन मागे : जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा

कोडोली (ता. पन्हाळा) येथे वास्तव्य असलेल्या डवरी समाजाला येत्या चार महिन्यांत घरे बांधून देण्यास सुरुवात होईल, या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणेला येथे दिल्या. यामुळे भटके विमुक्त विकास परिष ...

कोल्हापूर : परंपरा, नवतंत्रज्ञानाचा मेळ घालणारे अंतर्गत रचनाकार घडावेत : चंद्रकांत पाटील - Marathi News | Kolhapur: Under the influence of tradition, innovation, the internal designer will make: Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : परंपरा, नवतंत्रज्ञानाचा मेळ घालणारे अंतर्गत रचनाकार घडावेत : चंद्रकांत पाटील

परंपरा आणि नवतंत्रज्ञानाचा मेळ घालणारे अंतर्गत रचनाकार घडावेत, यासाठी कलेचा वारसा जपणाऱ्या विविध संस्था कोल्हापूरमध्ये आहेत. त्यांच्याकडून नव्या पिढीला मार्गदर्शन व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. ...