झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यांतील गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधारास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दि. १५ मेपर्यं ...
राजाराम लोंढे।कोल्हापूर : दूध पावडर उत्पादनांवर राज्य सरकारने प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी त्याचा फायदा दूध संघांना सध्या तरी होण्याची शक्यता कमी आहे. कडक उन्हाळा व दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीमुळे पावडर उत्पादन कम ...
तानाजी पोवार।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णाला बेकायदेशीर व्यवसायांनी घेरले असतानाच मटका, जुगारापाठोपाठ आता काही बुकी व लॉटरीचालकांनी आॅनलाईन गेम्सकडे मोर्चा वळविला आहे. ‘ओन्ली फॉर अॅम्युझमेंट’ अशी ओळ टाकून खुलेआमपणे ‘कॅसिनो’च्या नावाखाली त्यांनी चक ...
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गारगोटी, हणबरवाडी, शिंदेवाडी, कोंडुशी, चांदमवाडी, निष्णप- कुंभारवाडी या सहा ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक, तर अंतीवडे, देवर्डे, देवकेवाडी, वरपेवाडी, अनफ खुर्द या पाच ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिपत्याखाली (एनएचएम) येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आर.बी.एस.के) अंतर्गंत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती होणार आहे. यासाठी मंगळवारपासून आॅन ...
शिवाजी विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दि. २२ ते २९ मे दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी या अभ्यासक्रमांच्या प्रश्न बँक (क्वेश्चन बँक) तयार करण्य ...