लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : दूध दरवाढ न देणाऱ्यांवर कारवाई अन्यथा कार्यालयास टाळे, कॉँग्रेसचे सहायक निबंधकांना (दुग्ध) इशारा - Marathi News | Kolhapur: Otherwise, the action taken against those who do not go to the rates of milk, otherwise the office of the Congress, the assistant registrar (milk) | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दूध दरवाढ न देणाऱ्यांवर कारवाई अन्यथा कार्यालयास टाळे, कॉँग्रेसचे सहायक निबंधकांना (दुग्ध) इशारा

शासनाच्या आदेशाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दरवाढ न देणाऱ्या संघांवर कारवाई करा, अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू. असा इशारा कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने सहायक निबंधकांना (दुग्ध) दिला. ...

कोल्हापूर : होमिओपॅथीलाही लागू होणार आरोग्य विमा : श्रीपाद नाईक यांची ग्वाही - Marathi News | Kolhapur: Health Insurance will be implemented in homeopathy: Shripad Naik's testimony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : होमिओपॅथीलाही लागू होणार आरोग्य विमा : श्रीपाद नाईक यांची ग्वाही

होमिओपॅथीसाठी आरोग्य विमा लागू करण्यासाठी विमा कंपन्यांसोबत बैठक झाली असून येत्या वर्षभरात हा प्रश्न निकालात काढू, अशी ग्वाही केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे दिली. ...

कोल्हापूर : महापौर निवडणूक १५ मे रोजी का नाही? कायद्यातील तरतुदींचा गैरअर्थ - Marathi News | Kolhapur: Why Mayor election is not May 15? Non-funding provisions of the law | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : महापौर निवडणूक १५ मे रोजी का नाही? कायद्यातील तरतुदींचा गैरअर्थ

महापौर स्वाती यवलुजे व उपमहापौर सुनील पाटील यांची पदाधिकारी म्हणून काम करण्याची मुदत १५ मे रोजी संपत असल्याचे माहीत असूनही नगरसचिव विभागाकडून नवीन महापौर व उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम का लांबविला जात आहे, याबाबत महानगरपालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त ...

कोल्हापूर : ‘एमआयडीसी’ला हवी ३०० हेक्टर जागा, विस्तारीकरण, नवीन उद्योगांसाठी गरज - Marathi News | Kolhapur: MIDC requires 300 hectares of space, expansion, need for new industries | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘एमआयडीसी’ला हवी ३०० हेक्टर जागा, विस्तारीकरण, नवीन उद्योगांसाठी गरज

नवीन उद्योगांसह सध्या कार्यान्वित असलेल्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) ३०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. ...

मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक घेऊ -राजू शेट्टी यांची ग्वाही : पाण्यावरून संघर्ष दुर्दैवी; इचलकरंजी नगरपालिकेत बैठक - Marathi News | Take an urgent meeting with the Chief Minister - Guilty of Raju Shetty: The struggle over water is unfortunate; Meeting in Ichalkaranji Municipality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक घेऊ -राजू शेट्टी यांची ग्वाही : पाण्यावरून संघर्ष दुर्दैवी; इचलकरंजी नगरपालिकेत बैठक

इचलकरंजी : वारणा धरण प्रकल्पात शेती सिंचनाला ‘पुरून उरेल’ इतका पाणीसाठा असल्याचा विश्वास शासनाने वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांना दिला पाहिजे. ...

‘कॅसिनो’वर ‘सम्राट’ होण्यासाठी चौघांत वर्चस्ववाद : राजकीय, खाकीतील नातलगांचे सुरक्षा कवच - Marathi News |  Fourth to become 'Emperor' on 'Casino': Supremacy in politics, khaki | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कॅसिनो’वर ‘सम्राट’ होण्यासाठी चौघांत वर्चस्ववाद : राजकीय, खाकीतील नातलगांचे सुरक्षा कवच

कोल्हापूर : आॅनलाईन ‘कॅसिनो’ जुगारातून कोल्हापुरातील बुकी, लॉटरीचालक व्यवसायातील चौघेजण संपूर्ण जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायांचे ‘सम्राट’ होण्याची स्वप्ने पाहत आहेत. लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ, रविवार पेठ अशी ही ‘कॅसिनो’चालकांच्या हालचालींची मुख्य कें ...

कोल्हापूर जिल्ह्यात वळवाने उडविली दैना झाडे पडली, विद्युत तारा तुटल्या : घरावरील पत्रे उडाले, - Marathi News | Divided trees were damaged in the Kolhapur district, the electrodes broken: the letters of the house were shattered, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात वळवाने उडविली दैना झाडे पडली, विद्युत तारा तुटल्या : घरावरील पत्रे उडाले,

कोल्हापूर : वाढत्या उष्म्याने अनेक दिवस घामाच्या धारा वाहिल्यानंतर गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात झालेल्या वळवाच्या पावसाने गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, ...

कोल्हापूर जिल्ह्यात वळीव पावसाचे दोन बळी_ अनेक ठिकाणी मुसळधार - Marathi News | Kolhapur district has two victims of heavy rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात वळीव पावसाचे दोन बळी_ अनेक ठिकाणी मुसळधार

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला, तर यड्रावजवळ दोघे व अब्दुललाट येथे एक महिला जखमी झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे रात्री ...