सतिश पाटील ।शिरोली : एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या एक वर्षातील विविध अपघातात कोल्हापूर विभागात १४ कामगार मृत झाले; तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह फक्त नावालाच साजरा होतो. शिरोली एमआयडीसीमध् ...
कोल्हापूर : नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे सुरू असणाऱ्या भगवान महावीर आंतरराष्ट्रीय गुणांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी दुसºया दिवशी मानांकित खेळाडूंनी आगेकूच कायम ठेवली.तिसºया फेरीअखेर अग्रमानांकित त ...
पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्याने या नदीच्या तिरावरील गावांना पिण्याचे पाणी शुद्धिकरण (वॉटर प्युरिफायर) करणारी यंत्रे त्या परिसरातील खासगी कंपन्यांच्या ...
राजाराम लोंढे ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे. उत्पादनखर्च पाहता आता हातात जनावरांचे शेणही राहणार नाही. पाण्याची बाटली वीस रुपये आण ...
नऊ वर्षे आरोग्य सेवा आणि भरलेल्या रकमेचा दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील फिनॉमेल ग्रुप आॅफ कंपनीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने कोल्हापुरातील ६५० गुंतवणूकदारांना सुमारे २ कोटी ८० लाख रुपयांचा गंडा घातला. ...
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर कमी करावेत, महागाई कमी करावी या मागणीचे निवेदन बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. ...
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापुरातील व्यक्तीला सहा लाख रुपयांना नाशिक येथील भामट्याने गंडा घातला. संशयित महादेव संतराव कागीणकर (रा. विशाखा कॉलनी, राजीवनगर, नाशिक) असे त्याचे नाव आहे. ...