लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

पीककर्ज न देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँंकांची खाती बंद जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | Statewise declaration of accounts of Nationalized banks not giving crop loans to the District Officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीककर्ज न देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँंकांची खाती बंद जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कठोर कारवाई करीत येथील शासकीय खाती बंद केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिला. जिल्ह्णातील ६० हजार ५७३ शेतकºयांना ...

गांजा सेवनप्रकरणी तरूणीसह चौघे ताब्यात, कोल्हापूर टाकाळा येथील कारवाई - Marathi News | In the custody of the Ganja Seven Act, the four persons, including the youth, took action in Kolhapur Bawla | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गांजा सेवनप्रकरणी तरूणीसह चौघे ताब्यात, कोल्हापूर टाकाळा येथील कारवाई

गांजा सेवन केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणीसह तीन महाविद्यालयीन तरुणांना राजारामपुरी पोलिसांनी टाकाळा येथील नवीन बागेत शुक्रवारी सायंकाळी पकडले तर एक तरुणी दुचाकीवरून पसार झाली ...

मंडलिक यांनी ‘राजकीय वचन’ पाळले : हसन मुश्रीफ - Marathi News | Mandalik has followed the 'Political word': Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंडलिक यांनी ‘राजकीय वचन’ पाळले : हसन मुश्रीफ

सत्तेचे पद सोडताना दिलेला शब्द पाळण्याचे प्रकार अलीकडच्या राजकारणात दुर्मीळ होत चालले आहेत. या ...

सरपंचांना मताचा अधिकार निर्णायक : अधिकार वापरू शकणार - Marathi News | The right to vote for the Sarpanch can be decisive: the right to use the right | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरपंचांना मताचा अधिकार निर्णायक : अधिकार वापरू शकणार

राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गावपातळीवरील सरपंचपद थेठ जनतेतून निवडण्याचा कायदा लागू केल्यावर ग्रामीण भागातील काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली होती. ...

खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही-राजू शेट्टी - Marathi News | Shaggy farmer will not keep 'lotus' left - Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही-राजू शेट्टी

महाराष्ट्रात चिखलातून कमळ उगवल्याप्रमाणे अनेक सुधारक झाले; परंतु आता भलतीच कमळं उगवली आहेत. देशातील खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही. हा सगळा चोरांचा बाजार ...

सुताच्या दरात वाढ ; मात्र कापडाला भाव नाही : इचलकरंजीत पुन्हा मंदीचे सावट - Marathi News | Rise in prices; But the cloth does not have a price: Ichalkaranji is back in recession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुताच्या दरात वाढ ; मात्र कापडाला भाव नाही : इचलकरंजीत पुन्हा मंदीचे सावट

डॉलरचा भाव वधारल्यामुळे निर्यातीत सुताला चांगला भाव मिळू लागला. त्यामुळे सूत गिरण्यांनी सुताची निर्यात मोठ्या प्रमाणात चालू केली असून, स्थानिक बाजारातही सुताचे भाव ...

बांधकाम विभाग ‘असून अडचण नसून खोळंबा!’ : कुरुंदवाड पालिकेतील चित्र - Marathi News | Construction department 'is not a problem, but a detention!': Picture of Kurundwad Municipal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बांधकाम विभाग ‘असून अडचण नसून खोळंबा!’ : कुरुंदवाड पालिकेतील चित्र

कुरुंदवाड : पालिकेत बांधकाम विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असते. येथील बांधकाम सभापतिपदी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नगरसेवक प्रा. सुनील चव्हाण आहेत. ...

कंदलगावचा उदय पाटील राज्यात दुसरा ‘पीएसआय’ परीक्षेत कोल्हापूरचा दबदबा;राहुल आपटे, सोनी शेट्टी, पूजा शिंदे यांची बाजी - Marathi News | Kolhapur's second 'PSI' examination in Kandlgaon Uday Patil; Rahul Apte, Soni Shetty, Pooja Shinde's bet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कंदलगावचा उदय पाटील राज्यात दुसरा ‘पीएसआय’ परीक्षेत कोल्हापूरचा दबदबा;राहुल आपटे, सोनी शेट्टी, पूजा शिंदे यांची बाजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) मुख्य परीक्षेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील ३२ जण जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी ...