लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : गगनबावड्यात अतिवृष्टी, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस : नद्यांचे पाणी पात्राबाहेर - Marathi News | Heavy rainfall in the rainy season, heavy rainfall in the dam area: rivers out of water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गगनबावड्यात अतिवृष्टी, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस : नद्यांचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाह ...

‘धनगर आरक्षणा’ साठी ८ सप्टेंबरचा ‘अल्टिमेटम’, कोल्हापुरात धरणे आंदोलन - Marathi News | 8th September 'Ultimate' for 'Dhanagara Reservation', Dhola Movement in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘धनगर आरक्षणा’ साठी ८ सप्टेंबरचा ‘अल्टिमेटम’, कोल्हापुरात धरणे आंदोलन

धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन स ...

पानसरे हत्येसंबंधी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता - Marathi News | Pansare succumbed to important roles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे हत्येसंबंधी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

नालासोपारा येथील स्फोटक प्रकरणात अटक केलेला शरद कळसकर याच्याकडून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. कळसकरच्या कोल्हापूर वास्तवाची चौकशी सुरू असून एसआयटीची तीन पथके कर्नाटकसह पुणे आणि मुंबईला रव ...

कोल्हापूर : चव्हाण कॉलनीतील एकाचा डेंग्यूने मृत्यू - Marathi News | Kolhapur: One of the Chavan Colony dies of dengue | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : चव्हाण कॉलनीतील एकाचा डेंग्यूने मृत्यू

नेहरूनगर परिसरातील संजय रामचंद्र देसाई (वय ४७, रा. चव्हाण कॉलनी, चिले कॉलनीसमोर,कोल्हापूर) यांचा शनिवारी (दि. ११) खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चार दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक ते १0 आॅगस्ट अखेर शहरातील डेंग ...

Independence Day : तिरंगा ध्वज खरेदीचा ओघ वाढला, खिशाला लावण्यापासून ते किल्ल्यांवर फडकविले जाणारे ध्वज उपलब्ध - Marathi News | Independence Day: The flags of the tricolor flag increase, the flags kept on the forts are available from fencing. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Independence Day : तिरंगा ध्वज खरेदीचा ओघ वाढला, खिशाला लावण्यापासून ते किल्ल्यांवर फडकविले जाणारे ध्वज उपलब्ध

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन म्हटले की राष्ट्रध्वज अर्थात सर्वांच्या डोळ्यांसमोर उभारतो तो डौलाने फडकणारा तिरंगा. हा तिरंगा खरेदीसाठी जिल्ह्यातील एकमेव ठिकाण असणाऱ्या बिंदू चौकातील खादी ग्रामोद्योग संघाच्या दुकानामध्ये गर्दी होऊ लागली आहे. यात खिश ...

‘कोल्हापूर-मुंबई’ विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका - Marathi News | The MLAs of the Kolhapur-Mumbai canceled cancellation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोल्हापूर-मुंबई’ विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका

तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला. ...

कोल्हापूर :  डांबून ठेवून मैत्रिणीशी असभ्य वर्तन, साईराज जाधवसह चौघांना पोलीस कोठडी - Marathi News | Kolhapur: Police detained four men, including Sagar Raj Jadhav, for their indecent behavior | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  डांबून ठेवून मैत्रिणीशी असभ्य वर्तन, साईराज जाधवसह चौघांना पोलीस कोठडी

राजारामपुरीतील मैत्रिणीच्या खोलीत घुसून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ‘एसटी’ गँगच्या सराईत गुंड साईराज जाधव याच्यासह चौघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...

कोल्हापूर : उपवासाच्या पदार्थांना मागणी; हिरवा वाटाणा वाढला, भाज्यांचे दर स्थिर  - Marathi News | Kolhapur: Demand for fasting foods; Green peas grew, the rate of vegetable was stable | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : उपवासाच्या पदार्थांना मागणी; हिरवा वाटाणा वाढला, भाज्यांचे दर स्थिर 

श्रावण सुरू झाल्याने बाजारात शाबू, वरी, शेंगदाणासह फळांना आणि विशेषत: खजुर या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. दुसरीकडे रविवारच्या आठवडी बाजारात मात्र; भाज्यांचे दर स्थिर असून कोथिंबीर घसरली आहे. ...