गणेशोत्सवातील पहिलाच रविवार सुटीचा मिळाल्याने अनेक गणेशभक्तांनी केवळ आकर्षक गणेशमूर्ती पाहण्याचा आनंद लुटला. त्यामुळे सायंकाळनंतर राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक येथे गणेशभक्तांनी गर्दी केली होती. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार संशयित अमोल काळे याचे कळंबा, उद्यमनगरात वास्तव्य होते. त्याच्या खोलीवर पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या शार्प शूटरांची ऊठबस असायची. ...
गेल्या आठवड्यात असणाऱ्या भाजीपाल्याच्या दरांत उतरण झाली, तसेच फळबाजारही घसरला. लसणाचे दर उतरल्याने तो २० रुपये किलो झाला आहे; परंतु रविवारच्या आठवडी बाजारात नागरिकांची गर्दी कमी होती. ...
सेनापती कापशी : वीस वर्षे आमदार त्यातही पंधरा वर्षे मंत्री म्हणून काम करीत असताना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या आहेत. विधानसभेत कायदे केले व विकासाचा स्तर कायमपणे वाढवत गेलो. पण, गेली चार वर्षे विरोधी सरकार आल्य ...
शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळख कुस्तीपंढरी अशी निर्माण केली होती. ...
साऱ्यांची दु:खे घालविणारा विघ्नविनाशक, विघ्नहर्ता, संकटमोचन अशा विविध नावांची रूपे लाभलेला, शांती नांदविणारा व मंगलमयतेचे प्रतीक म्हणून श्री गणरायाची आराधना केली जाते. प्रचंड ऊर्जेची विविध रूपेही त्याच्यात प्रकटली आहेत ...