नेमीनाथ दिंगबर जैन मंदिरतर्फे भगवान पुष्पदंत तीर्थनकार जयंती निमित्ती प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील प्रमुख मार्गावर भव्य रथोत्सव काढण्यात आला. प्रमुख मार्गावर काढण्यात आलेल्या रथोत्सवात अनेक श्रावक-श्राविका सहभागी झाल्या होत्या. ...
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत मराठवाड्याच्या नशिबी विकासाबाबत उपेक्षाच आली आहे. काही लाख कोटींवर या विभागाचा अनुशेष पोहोचला आहे. हा अनुशेष कमी करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढतच आहे. अनुशेषाचा प्रश्न सोडविल्याशिवाय महाराष्ट्र विकसित राज्य होण ...
अरनाळा ते कोल्हापूर शिवशाही बसने प्रवास करत असताना सॅक व त्यामधील लॅपटॉप, एटीएम, चार्जर व ३०० रुपये असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना १२ ते १३ सप्टेंबर दरम्यान घडली. याबाबत शिवकुमार अनिल कदम (वय २७,रा. लक्ष्मी नारायण बंगला, मा ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात विनापरवाना उभा केलेल्या गणेशोत्सवातील मंडपावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील ८ मंडळांच्या मंडपावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ या परिसरातील ६ मंडळांवर व ...
सांगली येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात केलेल्या भ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाईकांकडेच दिली जात होती, अशी माहिती पोलीस पुढे आली आहे. ...
सदर बझार येथील नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया नराधमास तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सदर बझार येथील ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी रविवारी सायंकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. संशयित भूकंप उर्फ बंड्या आनंदा दाभाडे (रा. सदर बझार) ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या मोहरमनिमित्त शहरातील प्रमुख पंजांची रविवारी रात्री उशिरा प्रतिष्ठापना करण्यात आली. यात घुडणपीर, झिमझिम साहेब, चाँदसाब वली, मलिक रेहान, बाराईमाम, गरीबशहा, आदी पंजांचा समावेश आहे. ...