राज्यात, देशात दररोज जातीयवादाच्या घटना घडत असतात. त्यामध्ये हिंदू-मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणात घडत असतात. गणेशोत्सव, मोहरम काळात अशा घटना अधिक घडत असतात. यातून काही राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी भाजतात. मात्र, ...
चिमुकल्यांची संकल्पना व खाऊचा पैसा, तसेच युवकांची साथ यातून कोल्हापूर येथील विद्या कॉलनीमध्ये सहा हजार चेंडू व सहा हजार फुगे यापासून बनविण्यात आलेला व लहानग्यांचे आकर्षण ...
कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे येथील फौंन्ड्रीमध्ये काम करताना सुपरवायझरने चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने बेशुध्द पडलेल्या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री दूर्देवी मृत्यू झाला. आदित्य दत्तात्रय जाधव (वय २९, रा. हेर्ल ...
गणेशोत्सव काळात आपली वेगळी ओळख जपणाऱ्या राजारामपुरीने यंदाही तांत्रिक देखावे,आकर्षक महलसह सजीव देखाव्यांनी आपली ओळख कायम ठेवली आहे. येथील सर्व देखावे सुरू झाल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी होत आहे. ...
मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जागा बदलावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन सभासदांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना दिले आहे. ...
महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या वेतनश्रेणी, सेवाशर्ती, परिरक्षण अनुदान वाढ, कामकाज पूर्णवेळ करावे, आदी मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातून ५०० ह ...
: ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनी १८ सप्टेंबर रोजी येथील निर्धार संस्था आणि ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. ...
रस्त्यावर अपघात किंवा भांडणे सुरू असल्यास अनेकजण कानाडोळा करून पुढे जातात. आपले काहीच देणे-घेणे नाही, असे समजून अनेकजण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे आजूबाजूला आपल्याला पाहिला मिळते. परंतु साताऱ्यातील एक आजोबा याला अपवाद ठरले आहेत. ...