घरफाळ्याची खोटी कर आकारणी करुन नागरीकांना मनस्ताप देणाऱ्या तसेच महापालिकेचे नुकसान आणि बदनामी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे. ...
पुणे येथील आरोग्यसेवा सहसंचालक कार्यालयात नोकरी लावतो असे सांगून दीड लाख रुपयांची फसवणूक व फोनवरुन शिवीगाळ करुन दमदाटी केल्याप्रकरणी वेगुर्ला (जि. सिंधुदूर्ग) येथील तरुणावर कोल्हापूरातील लक्ष्मीपुरी पोलिसात बुधवारी (दि. १०) गुन्हा दाखल झाला. ...
कोल्हापूर शहर पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याकरिता नवीन वेळापत्रक तयार करण्यात येत असून उद्या, शुक्रवारी महापौर, पदाधिकारी, गटनेते यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस झाडलोट करण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यु. कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी पांडुरंग शामराव सुतार (वय ४२, ...
शेती पंपांच्या वीज बिलांच्या वसुलीबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा दिल्याशिवाय वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांना दिली. ...
कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. सध्या असणारी धावपट्टी विस्तारीकरणानंतर ९३० मीटरने वाढणार आहे. नव्या धावपट्टीमुळे या विमानतळावर एटीआर आणि बोर्इंग उतरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर-तिरुपती, ...
एकनाथ पाटील ।कोल्हापूर : पीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली मंजूर झालेले लाखो रुपये लाभार्थ्यांनी गावात २५ लाखाचे बंगले, जनावरांच्या गोठ्यासह दागिने, गाड्यांची खरेदी यामध्ये गुंतविल्याची धक्कादायक माहिती बुधवारी पोलीस तपासात पुढे आली. हा व्यवहार ...
विकास संस्था सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने पीककर्ज वाटपावर अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १८५२ पैकी निकषास पात्र ठरणाऱ्या १२०० संस्थांना २०१५-१६ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाटप ...