- संतोष मिठारी, कोल्हापूर./>मुलींचे शिक्षण आणि सुरक्षेबाबत प्रबोधन, जनजागृतीचे काम कोल्हापुरातील इलिशा मिलिंद धोंड ही युवती करत आहे. सामाजिक भान जपत तिने लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.सुखवस्तू कुटुंबातील इलिशा हि ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (गुरुवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ब्राम्ही देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवता ब्रम्हदेवाचे स्त्री रुप असून ती सप्तमातृकांपैकी एक आहे. ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, आयसीआयसीआई बँक अशा चार बँका, एक पतसंस्था आणि चार सराफ दुकानदाराना तब्बल 39 लाखाना गँडा घालणारी 9 जनांच्या टोळीला जेरबंद करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले. ...
ट्रान्सफॉर्मर जळाले तर जोडण्यासाठी बिले भरायला सांगा असे तुमचे कर्मचारी थेट आमदारांनाच सांगतात. तुमची बिले गोळा करायला काय आम्ही महावितरणचे नोकर नाही, अशा शब्दात आमदार चंद्रदीप नरके व आमदार सतेज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...
अंबाबाई मंदिर परिसरात परवानाधारक वाईन शॉप व देशी दारु दूकाने नियमबाह्य वेळेत सुरु ठेवल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी (दि. १०) अशा चार दूकानांवर कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे, याबाबतची माहिती जिल्हा पोल ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (शनिवारी) त्र्यंबोली देवीची यात्रा होणार आहे. या दिवशी आपल्या प्रिय सखीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई स्वत: पालखीत विराजमान होवून लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीला जाते. यावेळी गुरव घराण्यातील मुलीच्या हस्ते कोहळ ...