कर्नाटकातील साखरमिश्रीत गुळावर ‘कोल्हापुरी गुळाचा शिक्का मारून राजरोस विक्री होत असल्याने खरा कोल्हापुरी गुळाची बदनामी होऊन दरात मारले जाते. याबाबत समिती काही निर्बंध घालणार की नाही, कर्नाटकातील गूळ रोखा अन्यथा कोल्हापुरात येणाऱ्या गुळाच्या गाड्या फो ...
राजेंद्रनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून दारूची बाटली डोक्यात फोडल्याने तरुण जखमी झाला. हेमंत लाला बिरंजे (वय ३१, रा. नवीन वसाहत, राजेंद्रनगर) असे त्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी संशयित संग्राम सोनवणे (रा. दत्त मंदिराशेजा ...
मोबाईलवर बोलत दुचाकीवरून जात असताना रोखल्याने दोघा तरुणांनी वाहतूक पोलिसाशी रस्त्यावर हुज्जत घालत धमकी दिली. या प्रकरणी या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित महेश पांडुरंग पाटील व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. ११) घडली. ...
राज्य सरकारतर्फे सर्वशिक्षा अभियानांतर्गत डॉ. शुभा साठे लिखित ‘समर्थ रामदास स्वामी’ पुस्तकातून छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापून बदनामी करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ सकल मराठा मावळातर्फे शुक्रवारी मिरजकर तिकटी येथे या पुस्तकाच् ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (शुक्रवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवी शिवशक्ती स्वरुपिणी आहे. ...
स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणाऱ्या नेत्रदीपाचे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी पितृछत्र हरपले आणी गळ्यात स्टेटसकोपच्या जागी वरमाळ पडली. गोव्यात जन्मलेली, लाडाकोडात वाढलेली नेत्रदीपा लग्नानंतर एकदम अबोल, हतबल, घरसंसाराच्या गाड् ...
कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरणाबाबत मतपरिवर्तन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृती समितीच्या नेत्यांशी सुमारे दोन तास बंद खोलीत चर्चा केली. गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत नेत्यांनी प्राधिकरणाला मान्यता दिली ...