ऊसदरावरून निर्माण झालेली कोंडी शनिवारी अखेर फुटली. स्वाभिमानी शेतकरी संघटना व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्यातील बैठकीत एकरकमी एफआरपीवर तडजोड झाली. तसेच पैसे उपलब्ध होतील तसे गत हंगामातील दोनशे रुपये ...
गेल्या २७ वर्षांपासून प्रशस्त, आरामदायी राहण्यासाठी प्रसिद्ध असलेले शिवाजी पार्कातील ‘हॉटेल पंचशील’ आता नव्या प्रगत ‘रॅमी पंचशील’ अशा नव्या ओळखीबरोबरच जगभरातील खवय्यांचे खास आकर्षण ठरलेल्या ‘टनाटन’ रेस्टॉरंटसह ...
कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांसमवेत चार वेळा, ऊर्जामंत्र्यांसमवेत सात वेळा अशा आतापर्यंत ११ वेळा बैठका होऊनही कृषिपंपांची पोकळ थकबाकी, लघुदाब ग्राहकांसाठी ... ...
गेल्या नऊ वर्षांपासून विभागीय क्रीडासंकुलातील रखडलेल्या बहुचर्चित जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाची आयआयटीचे प्रा. महमद सलमान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शनिवारी पाहणी केली. नमुने व बांधकाम ठेकेदाराबरोबर चर्चा केली. या पाहणीचा अहवाल येत्या आठ दिवसांत ...
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेटपटू आदिती गायकवाड हिची गुंटूर येथे होणाऱ्या महिला चॅलेंजर टी-२० चषक स्पर्धेसाठी खुल्या भारतीय ब्लू महिला संघात निवड झाली. ...
सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथे दळप दळताना गिरणीच्या पट्ट्यात पदर आडकून महिला ठार झाली. मेघा मारुती पाटील (वय २९, रा. सावर्डे तर्फ आसंडोली, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. गावातील केदारलिंग विकास सोसायटीच्या गिरणीत हा प्रकार घडला. पन्हाळा प ...