गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे राजकीय वादातून झालेल्या मारामारीत हात तुटलेले सीताराम ऊर्फ बाबू सखाराम लाड (वय ४८) यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रविवारी (दि. ११) दाखल केले आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्लास्टिक सर्जन नसल्यामुळे ल ...
मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील शिफारशींबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी (दि. १५) वैचारिक बैठक आयोजित केली आहे. सायंकाळी पाच वाजता मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक होणार आहे, अशी माहिती सकल मराठा ...
कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक पाहणीत चार तालुके दुष्काळसदृश जाहीर झाले होते, परंतु सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश केलेला नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकार ...
भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व घटकांचे नुकसान झाले आहे; त्यामुळे ही नोटाबंदी नेमकी कोणासाठी झाली, त्याचे लाभार्थी कोण? काळा पैसा किती जमा झाला? अशी विचारणा करत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी क ...
आपल्याच माणसांनी दूर केल्याचे शल्य इतकी वर्षे आयुष्याच्या सायंकाळी उरात सांभाळणाऱ्या त्या वृध्दांनी रुग्णालयात पाउल टाकताच मात्र धीर सोडला आहे. नातेवाईक नसल्याचे सांगणाऱ्या या वृध्दांनी ते हयात असल्याचे सांगताच त्यांना सांभाळणाऱ्यांचे मन सुन्न झाले. ...
कोल्हापूर-पन्हाळा रोडवरील पडवळवाडी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. रोणक रविंद्र जाधव (वय २९, रा. दत्तनगर, शिंगणापूर रोड, फुलेवाडी) असे त्याचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री पन्हाळ्यावर मित्रांसोबत पार्टी करुन घरी येत असता ...
अशोक ओऊळकर यांचे ‘कोलाज’ चित्रपद्रर्शन शाहू स्मारक भवनात खुले झाले. कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता केवळ जुन्या रद्दीत टाकलेल्या मासिकातील रंगीत तुकडे जोडून एकापेक्षा एक नेत्रदीपक चित्रे तयार केली आहेत. ती पाहण्यासाठी गर्दी झाली असून, हे चित्रप्रदर्श ...
बालसाहित्याने मुद्रित माध्यमांसह दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे. जगभर या क्षेत्रात काय चालले आहे, त्याचे भान बालसाहित्यकांना हवे. हे साहित्य ९९ टक्के बालककेंद्रित आणि एका टक्का पालककेंद्रित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकु ...