सातवी महाराष्ट्र राज्य महिला आरोग्य हक्क परिषद शिवाजी विद्यापीठात गुरुवार (दि. १५) ते शनिवार (दि. १७) दरम्यान होणार आहे. विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीने आयोजित केलेल्या परिषदेचा विषय ‘महाराष्ट्र : सामा ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे लक्ष्मीपुरी धान्य मार्केट येत्या १५ दिवसांत विक्रमनगर येथे स्थलांतरित करण्याच्या सूचना पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर व राजारामपुरी पोलीस ठाण्याचे नि ...
संताजी घोरपडे कारखान्याचे स्पेंटवॉश हे बॉयलरमध्येच जाळले जाते, त्यामुळे एक थेंबही दूषित पाणी बाहेर न सोडणारा देशातील एकमेव कारखाना आहे. तरीही राजकीय द्वेषातून कारखान्याची बदनामी व कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहे. राजकारणातून कारवाई कराल, तर तक्रारीचे लोण ...
कोल्हापूर शहराची पूररेषा नव्याने निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाजी पूल ते तावडे हॉटेलचा पूल या पट्ट्यात ही रेषा निश्चित करण्यात येणार आहे. ही रेषा निश्चित करताना नदीपात्राकडे न ...
प्राध्यापकांच्या कामबंद आंदोलनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या. विविध ७७ अभ्यासक्रमांच्या सहाशे परीक्षा डिसेंबर अखेरपर्यंत चालणार आहेत. ...
यंदाचा कृषी महोत्सव डिसेंबर महिन्यात होत आहे. या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती, तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेला दि ...