कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्हे व गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी ६ते १६ डिसेंबर या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरतीच्या अनुषंगाने सर्व शासकीय-नि ...
लिंगायत धर्मास अल्पसंख्यांक दर्जा न मिळाल्याने मुलांना शिक्षणाच्या सुविधांसह इतर विकास होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा व्यथा लिंगायत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अराफत शेख यांच्यासमोर ...
कोल्हापूरच्या फुटबॉल पंढरीतील फुटबॉल हंगामाची सुरूवात शनिवारी (दि. २४) पासून के.एस.ए.लीग फुटबॉल स्पर्धेने होत आहे. यात हंगामाचा किक आॅफ संध्यामठ तरूण मंडळ व ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यातील लढतीने होणार आहे. ...
‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघाचा सराव सोमवारपासून सुरू झाला. यावर्षीचा महोत्सव नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात दि. ७ ते ११ डिसेंबर दरम्यान होणार आहे. ...
श्री अंबाबाई देवीच्या मुखापर्यंत किरणे गेली आणि ती सायंकाळी पाच वाजून ४८ मिनिटांनी लुप्त झाली. सोमवारी पाचव्या दिवशी किरणोत्सवाचा वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला. ...
राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेच्या सोमवारी दुसऱ्या दिवशी १९ वर्षांखालील फ्री स्टाईल प्रकारात कोल्हापूरच्या शुभम विष्णू घोडे, वैभव संभाजी पाटील, प्रथमेश ...
ऊस दराची कोंडी फुटल्याने गळीत हंगामाने गती घेतली आहे. साखरेचे दर व एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देण्याचे आवाहन आहे. त्याचबरोबर उसाच्या पळवापळवीचे संकटही कारखान्यांसमोर राहणार आहे. ...
कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाची जाग्यावर जाऊन पाहणी केली आहे. जल प्रदूषण कायद्यांतर्गत कारखान्यावर उचित कारवाई करू, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नागेश लोहळकर यांनी शिवसेनेच्या शिष ...