लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा मुक्काम हलला - Marathi News | Kolhapur district Superintendent of Agriculture office closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचा मुक्काम हलला

गेली २० वर्षे स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर या भाड्याच्या इमारतीतून जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संसार चालविणारे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होत आहे. ...

कोल्हापूर : विनाअनुदानित शाळा सामितीचे सोमवारपासून मुंबईत आंदोलन - Marathi News | Kolhapur: The movement of the unaided school committee from Monday to Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : विनाअनुदानित शाळा सामितीचे सोमवारपासून मुंबईत आंदोलन

प्रचलित नियमानुसार अनुदान आणि अघोषित शाळांना निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलेले नाही; त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे सोमवार (दि. १९) पासून धरणे आंदोलन केले जाणार आहे. मुंबईतील आझाद ...

कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात अवचितवाडीतील शेतकरी गंभीर जखमी - Marathi News | Aavattivadi farmer seriously injured in the attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात अवचितवाडीतील शेतकरी गंभीर जखमी

केळोशी बु॥पैकी आवचितवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात बळवंत भिकाजी जाधव ( वय ५४ ) हे गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर मध्ये दाखल केले आहे. या आठवडयातील परिसरातील ही दुसरी घटना असुन शेतकरी वर्गामध्ये कमालीची भिती पसरली आहे. ...

वर्षभरात १० लाख कर्मचारी, संस्थाचालक प्रशिक्षित - Marathi News | Over one million employees, institution-trained trained in the year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वर्षभरात १० लाख कर्मचारी, संस्थाचालक प्रशिक्षित

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील पाच सहकार प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वर्षभरात दहा लाख संस्थाचालक, कर्मचाऱ्यांना ... ...

वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अवघ्या दहा रुपयांत पुस्तके - Marathi News | Books for reading culture only in ten rupees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अवघ्या दहा रुपयांत पुस्तके

बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्थेने वेगळा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या दहा रुपयांत पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून लोकवर्गणी आणि देणगीतून हा उपक्रम राबविला जात आहे. ...

लोकमत इफेक्ट : ‘त्या’ वृद्धांना भेटले जीवलग, अश्रूंच्या वर्षावात वृद्धाश्रमात दिवाळी - Marathi News | Lokmat Effect: 'Those' old people meet, live in tears, in old age, Diwali | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकमत इफेक्ट : ‘त्या’ वृद्धांना भेटले जीवलग, अश्रूंच्या वर्षावात वृद्धाश्रमात दिवाळी

‘माफ करा, चूक झाली...’ अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त करीत त्या दोन वृद्धांची मंगळवारी सकाळीच त्यांच्या मायेच्या माणसांनी भेट घेतली. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे जिवलग भेटल्याने अश्रूंच्या वर्षावात वृद्धाश्रमात जणू पुन्हा दिवाळीच साजरी झाली. ...

कोल्हापूर जिल्ह्यात सव्वा कोटीचा ध्वज निधी जमा : सुभाष सासणे यांचे आवाहन - Marathi News | In the Kolhapur district, the flag fund of Rs.15 crore is deposited with funds: Subhash Sasane's appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात सव्वा कोटीचा ध्वज निधी जमा : सुभाष सासणे यांचे आवाहन

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ध्वजदिन निधी संकलन १ कोटी२८ लाख झाले असून उर्वरीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समाजाने ध्वजनिधीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासणे यांनी मंगळवारी येथे केले. ...

कोल्हापूर : गौणखनिज अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी - Marathi News | Kolhapur: Strong action against mining miners illegal mining: Additional Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गौणखनिज अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी

कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०१०७ उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदवावी. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटक ...