बाबाराजे महाडिक पतंगप्रेमी व जिल्हा केमिस्टस असोसिएशनतर्फे ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळा येथे आयोजित केलेल्या देशी-विदेशी पतंग महोत्सवाचे उद्घाटन महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते व माजी महापौर हसिना फरास यांच्या उपस्थितीत शनिवारी मोठ्या उत्साह ...
मामाच्या गावाला जाउया म्हणत, कोल्हापूर जिल्ह्यातील १00 शालेय मुला-मुलींनी शनिवारी सुट्टीची धम्माल केली. या निसर्ग सहलीत वारसास्थळांच्या दर्शनासह ग्रामीण जीवन आणि पारंपारिक खेळ मुले अनुभवत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरात ...
उसाला एकरकमी एफआरपी देण्याचे साखर कारखानदारानी मान्य केल्याने ऊसदराची कोंडी शनिवारी दुपारी फुटली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने सोमवारपासून सुरू होत आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात चक्का जाम कर ...
सार्वजनिक ग्रंथालयांना व्यंकाप्पा पत्की समितीच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, सर्वच ग्रंथालयांचे अनुदान २००४ च्या चौपट करावे, ग्रंथालय सेवकांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात यासह ...
मालकाने दिलेली हाक, हलगीचा कडकडाट अन् सायलेन्सर काढून कानठळ्या बसविणारा आवाज करणाऱ्या दुचाकींच्या दिशेने धावणाऱ्या म्हशी अशा उत्साहात शुक्रवारी सागरमाळ परिसरात म्हैसपूजनाचा थरार रंगला. विशेष म्हणजे जन्नती, पवन, सरदार, राणी, लक्ष्या, उडान, राजा यांनी ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते गुळाचा सौदा काढण्यात आला. यामध्ये गुळाला सर्वाधिक प्रतिक्विंटल ५१०० रुपये भाव मिळाला. किमान भाव तीन हजार रुपयांपर्यंत राहिला. ...
बचतगट स्थापन करण्यामागे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र बनविणे हा मुख्य हेतू आहे. कोल्हापुरातील बचतगटांचे काम पाहिले, तर उद्देश सफल झाला आहे. कोल्हापूरचे काम राज्याला आदर्शवत व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार स्टेट बँक आॅफ इंडियाचे मॅनेजिंग ड ...