लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : तीन दिवसांत उचलला साडेसहाशे टन कचरा, महापालिका कर्मचाऱ्यांचे योगदान - Marathi News | Kolhapur: In the last three days, upto seven hundred tonnes of garbage was lifted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : तीन दिवसांत उचलला साडेसहाशे टन कचरा, महापालिका कर्मचाऱ्यांचे योगदान

दिवाळीच्या तीन दिवसांत तब्बल साडेसहाशे टन कचरा या कर्मचाऱ्यांनी उचलला आणि आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवून दिली. अद्यापही काही भागात कचरा साचला असून, पुढील दोन दिवसांत तो उचलला जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...

Diwali : भाऊबीजेने वाढला नात्याचा गोडवा, सामाजिक संस्थांमध्येही भाऊबीज - Marathi News | Diwali: brother-in-law grew up, brotherhood in the relationship and social organization | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Diwali : भाऊबीजेने वाढला नात्याचा गोडवा, सामाजिक संस्थांमध्येही भाऊबीज

बालपणाची सोबत, कधी प्रेमाने सांभाळून घेणं, कधी जोराची भांडणं, कधी लटकेच रुसवे-फुगवे, पण कठीण प्रसंग आला की खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहणं... भावा-बहिणीच्या या नात्याचा गोडवा वाढविणारा ‘भाऊबीज’ सण शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

कोल्हापूर : उपेक्षितांची दिवाळी गोड करण्याचे आदर्श काम : अभिनव देशमुख - Marathi News | Kolhapur: Ideal work of sweethearts to celebrate Diwali: Abhinav Deshmukh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : उपेक्षितांची दिवाळी गोड करण्याचे आदर्श काम : अभिनव देशमुख

कोल्हापुरात महाराष्ट्र  पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने समाजातील उपेक्षित लोकांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे व फराळाचे वाटप पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, संघटनेच्या हसिना शेख, जय ...

कोल्हापूर : पाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी  - Marathi News | Kolhapur: A farmer seriously injured in a village attack at Pal Khurd | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी 

पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला ...

कारखानदार आणि राजू शेट्टींनी व्यवहार्य मार्ग काढावा : चंद्रकांत पाटील - Marathi News | Manufacturer and Raju Shetty should make a practical way: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारखानदार आणि राजू शेट्टींनी व्यवहार्य मार्ग काढावा : चंद्रकांत पाटील

साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिलीच पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. मात्र आता शेतकरीही एकदा ऊस लौकर जावा या मानसिकतेत आहे. त्यामुळे कारखानदार आणि राजू शेट्टी यांनी एकत्र बसून व्यवहार्य तोडगा काढावा असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रव ...

कोल्हापूर शहरात तिन ठिकाणी घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | In the city of Kolhapur, the house was found in three places, five lakh rupees lump | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरात तिन ठिकाणी घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज लंपास

दिवाळी सणाच्या धामधुमीत चोरट्यांनी शहरासह उपनगरात धुमाकूळ घातला. मुंबई पोलीसाच्या फुलेवाडी रिंगरोडवरील राहत्या घरासह तिन्ह ठिकाणी घरफोड्या करुन सोळा तोळे सोन्याचे दागिने, रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे गुरुवारी (दि. ८) उघडकीस आले ...

कोल्हापूर : जादा भाडे आकारणी करणाऱ्या खासगी ट्रॅव्हलर्सवर ‘आरटीओ’ ची कारवाई - Marathi News | Kolhapur: Action taken by RTO on private travelers who are charging extra fare | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जादा भाडे आकारणी करणाऱ्या खासगी ट्रॅव्हलर्सवर ‘आरटीओ’ ची कारवाई

दिवाळी सणाच्या गर्दीचा फायदा घेत खासगी कंत्राटी बसचालक कमाल भाड्यापेक्षा जादा भाडे आकारतात. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू नये, याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अशा ट्रॅव्हलर्स विरोधात कारवाईचा बडगा उगारला. ...

कोल्हापूर : त्यांचीही दिवाळी थाटामाटात, बालकल्याण संकुल; मुलांचा आनंद द्विगणित - Marathi News | Kolhapur: They are also in Diwali, Balakalyan Complex; Children's fun quadratic | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : त्यांचीही दिवाळी थाटामाटात, बालकल्याण संकुल; मुलांचा आनंद द्विगणित

सेवाभावी वृत्तीने वंचितांचा आधार बनलेले बालकल्याण संकुल... आई-वडील आणि नातेवाईक नसलेली अशी तिथे राहणारी मुले-मुली या संकुलालाच आपले सर्वस्व मानून यंदाही इथे मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करीत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था पुढाकार घेऊन त्या ...