लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

सशस्त्र सेना ध्वज दिन : मशिन गन्स, रॉकेट लॉंंचर पाहून कोल्हापुरातील विद्यार्थी अचंबित - Marathi News | Armed Forces Flag Day: Students of Kolhapur are surprised to see the machin guns, rocket launcher | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सशस्त्र सेना ध्वज दिन : मशिन गन्स, रॉकेट लॉंंचर पाहून कोल्हापुरातील विद्यार्थी अचंबित

एरवी चित्रपटामध्ये पहायला मिळणाऱ्या मशिन गन्स, रॉकेट लॉंचर प्रत्यक्ष पहायला मिळाल्याने कोल्हापुरातील १00 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी अचंबित झाले. निमित्त होते खासदार संभाजीराजे यांनी आयोजित केलेल्या सशस्त्र सेना ध्वज निधी दिनाचे. ...

कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्या : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Give Kotwala the fourth grade status: Movement of the movement against the office of Kolhapur Collectorate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्या : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सरकारी सेवेत सामावून घेऊन, चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे ४५0 कोतवाल सहभागी झाले आहेत. ...

कोल्हापुरात कांदा दर आणि आवक स्थिर - Marathi News | In Kolhapur, onion rates and arrivals are stable | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात कांदा दर आणि आवक स्थिर

कांद्याच्या दरातील घसरणीने राज्यभरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये गोंधळ सुरू असताना, कोल्हापूर बाजार समितीत मात्र गेल्या चार दिवसांपासून कांद्याची आवक आणि दरही स्थिरच आहे. साधारणपणे दररोज ४५ गाड्यांची आवक असून, दरही सरासरी ८ ते ९ रुपये प्रतिकिलो अस ...

‘गोकुळ’चे राजकारण : डोंगळे, रणजित पाटील हे पर्याय शक्य - Marathi News |  Politics of Gokul: Dongle, Ranjeet Patil are the possible options | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’चे राजकारण : डोंगळे, रणजित पाटील हे पर्याय शक्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या ( गोकुळ ) अध्यक्ष बदलाचे वारे वाहत असले तरी मुळात बदल होणार ... ...

पन्हाळा पश्चिम भागाकडून येणारा रस्ता धोकादायक - Marathi News | The road from Panhala west section is dangerous | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळा पश्चिम भागाकडून येणारा रस्ता धोकादायक

पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाजा किंवा कोकण दरवाजाकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना ...

कोल्हापूर : भाजप-आरएसएस मुस्लिमविरोधी नाही  : चंद्रकांत पाटील - Marathi News | Kolhapur: BJP-RSS is not anti-Muslim: Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : भाजप-आरएसएस मुस्लिमविरोधी नाही  : चंद्रकांत पाटील

कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंगचे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पूर्ण पाठबळ देण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...

पोलिसांसोबतच्या झटापटीत कोल्हापूरात फरार आरोपीला लागली गोळी, प्रकृति स्थिर - Marathi News | Police fired at the Kolhapur police station and shot the accused, the nature was stable | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिसांसोबतच्या झटापटीत कोल्हापूरात फरार आरोपीला लागली गोळी, प्रकृति स्थिर

खंडणी, अपहरणासारख्या गंभीर गुन्हात हव्या असलेल्या रेकॉर्डवरील फरार गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत आरोपी विजय उर्फ काळबा रामभाउ गायकवाड (वय ४२, रा. टेंबलाई फाटक, कोल्हापूर) याच्या तोंडात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला ...

पन्हाळा, माणगाव येथील आंबेडकर स्मारक लवकर करा : भीमसेनेतर्फे साखळी उपोषण सुुरु - Marathi News | Start fasting Ambedkar memorial in Panhala, Mangaon: Bhimsenena launches chain fasting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळा, माणगाव येथील आंबेडकर स्मारक लवकर करा : भीमसेनेतर्फे साखळी उपोषण सुुरु

पन्हाळा व माणगाव (ता. हातकणंगले) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक लवकर व्हावे, या मागणीसाठी भीमसेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी जोरदार ...