लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : मेकर ग्रुप कंपनी फसवणूकीबाबत मागे न हटण्याचा निर्धार - Marathi News | Kolhapur: The maker group is a firm decision not to go back on phishing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मेकर ग्रुप कंपनी फसवणूकीबाबत मागे न हटण्याचा निर्धार

मेकर ग्रुप कंपनीकडून झालेल्या फसवूणकीबाबत कोणत्याही स्थितीत मागे न हटण्याचा निर्धार कोल्हापूरात विरोधी कृती समितीने शुक्रवारी केला. ...

सैन्यदल भरती प्रक्रिया :  दुसऱ्या दिवशी ४९०० जणांनी दिली धावण्याची चाचणी - Marathi News | Army Recruitment Process: The next day, 4900 people have run the test | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सैन्यदल भरती प्रक्रिया :  दुसऱ्या दिवशी ४९०० जणांनी दिली धावण्याची चाचणी

शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ४९०० जणांनी धावण्याची चाचणी दिली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया दिवसभर सुरू राहिली. ...

कोल्हापूर : वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचे आंदोलन सुरू - Marathi News | Kolhapur: Entrepreneurs' agitation against power hike is going on | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचे आंदोलन सुरू

कंपन्यांवर काळे झेंडे लावून, काळ्या फिती लावून काम करत कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, कामगारांनी शुक्रवारपासून वीज दरवाढीविरोधात आंदोलन सुरू केले. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या कार्यालयासमोर पदाधिकारी, उद्योजकांनी वीज दरवाढ विरोधात घोषणा देत निष ...

‘गोकुळ’ चा चारा वीट प्रकल्प देशाच्या सहकाराला दिशादर्शक  : रथ - Marathi News | Gokul's fodder project is a guide to the country's co-operative: Chariot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ चा चारा वीट प्रकल्प देशाच्या सहकाराला दिशादर्शक  : रथ

कोल्हापूर/गांधीनगर : ‘ गोकुळ’ चा ‘चारा वीट’ देशातील सहकारात पहिला प्रकल्प असून दर्जेदार उत्पादनाच्या बळावर हा प्रकल्प देशाच्या सहकाराला ... ...

सात जणांचे नगरसेवकपद रद्द झाल्याच्या चर्चेने कोल्हापूर महापालिकेतील हालचाली गतीमान - Marathi News | Kolhapur: The movement of the municipal corporation is going on with a discussion about the cancellation of seven corporators | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सात जणांचे नगरसेवकपद रद्द झाल्याच्या चर्चेने कोल्हापूर महापालिकेतील हालचाली गतीमान

कोल्हापूर महानगरपालिकेतील सात नगरसेवकांचे पद रद्द झाल्याच्या चर्चेने महापौर - उपमहापौर निवडणुकीच्या हालचाली अतिशय गतीमान झाल्या आहेत. नगरसेवकपद रद्द झालेल्यांमध्ये सत्तारुढ कॉँग्रेस - राष्ट्रवादीच्या सहा तर विरोधी भाजप -ताराराणी आघाडीच्या एकाचा समावे ...

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारकडून फसवणूक: श्रीमंत कोकाटे - Marathi News | Maratha reservation question fraud by government: Rich Kokate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणप्रश्नी सरकारकडून फसवणूक: श्रीमंत कोकाटे

राज्य सरकारने जाहीर केलेले मराठा आरक्षण हे समाजाची फसवणूक करणार आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. हे आरक्षण परिपूर्ण नसून यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्यानेच या विरोधात याचिका द ...

चारीत्र्याच्या संशयावरून वाठार येथे विवाहितेचा दगडाने ठेचून खून - Marathi News | Chhotrite suspected to be murdered by a stabbed murderer in Vathar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चारीत्र्याच्या संशयावरून वाठार येथे विवाहितेचा दगडाने ठेचून खून

चारीत्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देवघेवी वरुन घुणकी (ता. हातकणंगले) येथील युवकाने पत्नीचा दगडाने ठेचून मारुन खून केला. ही घटना घुणकी (ता.हातकणंगले) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. बिस्मिल्ला आदम पठाण (वय ३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ...

सशस्त्र सेना ध्वज दिन : कोल्हापुरात वीरमाता, वीरपत्नींच्या सत्काराने वातावरण भावपूर्ण - Marathi News | Armed Forces Flag Day: Veeramata in Kolhapur, Veerapatni's hospitality atmosphere is very beautiful | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सशस्त्र सेना ध्वज दिन : कोल्हापुरात वीरमाता, वीरपत्नींच्या सत्काराने वातावरण भावपूर्ण

वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करताना वातावरण भावपूर्ण बनले. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ‘संभाजीराजे फाऊंडेशन’मार्फत हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ...