लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

‘गोकुळ’चे राजकारण : अध्यक्ष निवडीवर ‘महाडिक-पी. एन.’ यांचे मौन - Marathi News | Politics of 'Gokul': Selecting the President 'Mahadik-P. N.'s silence | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’चे राजकारण : अध्यक्ष निवडीवर ‘महाडिक-पी. एन.’ यांचे मौन

‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीबाबत ‘चारा वीट प्रकल्पा’च्या कार्यक्रमात संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी मौनच पाळले. उलट महाडिक यांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या कामाची प्रशंसा केल्याने इच्छुकांची गोची झाली आहे. ...

कोल्हापूर : नगरसेवकांना मतदानापासून रोखाल, तर याद राखा  : हसन मुश्रीफ यांचा इशारा  - Marathi News | Kolhapur: Resist corporators from voting, remember: Hasan Mushrif's warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : नगरसेवकांना मतदानापासून रोखाल, तर याद राखा  : हसन मुश्रीफ यांचा इशारा 

शहरात कायदा-सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होईल, त्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, हेच जबाबदार राहतील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिला. मंत्री पाटील यांनी अजूनही निर्णय बदलून लोकशाहीची बूज राखावी, असे आवाहनह ...

कोल्हापूर : बाजार समिती उपसभापती उदयसिंह पाटील, सुमन पाटील यांच्या नावाची चर्चा - Marathi News | Kolhapur: Market Committee Deputy Chairman Uday Singh Patil, Suman Patil's name discussed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बाजार समिती उपसभापती उदयसिंह पाटील, सुमन पाटील यांच्या नावाची चर्चा

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदासाठी मंगळवारी (दि. ११) दुपारी एक वाजता संचालक मंडळाची सभा बोलावण्यात आली आहे. उपसभापती पदासाठी उदयसिंह पाटील-कावणेकर व सुमन नानासाो पाटील यांच्यात चुरस आहे. ...

कोल्हापूर : जबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक संशोधनावर भर द्यावा : ल्यू ख्रिस्तोफर - Marathi News | Kolhapur: Considering the responsibilities, emphasize environmental research: Lew Christopher | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक संशोधनावर भर द्यावा : ल्यू ख्रिस्तोफर

जीवन सुखकर करण्यासाठी आपण जे संशोधन करीत आलो आहोत; त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. असेच होत राहिले, तर मानवाचे अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही; त्यामुळे संशोधकांनीच आता ती जबाबदारी उचलून पर्यावरणपूरक संशोधन ...

कोल्हापूर : सफाई कामगारांचे तासभर काम बंद, बिले न दिल्याचा परिणाम - Marathi News | Kolhapur: Stop the work of cleaning workers for an hour, the result of not paying bills | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सफाई कामगारांचे तासभर काम बंद, बिले न दिल्याचा परिणाम

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) व शेंडापार्कातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील ठेका घेतलेल्या एका कंपनीच्या सफाई कामगारांनी शुक्रवारी (दि. ७) सुमारे तासभर काम बंद केले. ...

कोल्हापूर :  महाविद्यालयीन तरुणांना मारहाण, सायबर चौकातील घटना : तिघांवर गुन्हा - Marathi News | Kolhapur: College youth beat up, cyber chowk incidents: crime against trio | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  महाविद्यालयीन तरुणांना मारहाण, सायबर चौकातील घटना : तिघांवर गुन्हा

सायबर चौकातील मेसमध्ये जेवणासाठी जात असताना दूचाकीवरुन आलेल्या तिघा तरुणांनी चौघा महाविद्यालयीन तरुणांना बेदम मारहाण केली. ...

पानसरे हत्येचा कट कुरणेच्या बेळगावातील फार्महाऊसवर - Marathi News | Pansare murder plot in Belgaum farmhouse | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे हत्येचा कट कुरणेच्या बेळगावातील फार्महाऊसवर

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट संशयित भरत कुरणेच्या बेळगाव येथील फार्महाऊसवर रचला. हत्येनंतर पिस्तुलांसह मोटारसायकलींची विल्हेवाट लावण्यासाठी कोल्हापुरातील ...

व्हिडीओ : कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपावर हल्ला, दोघे गंभीर जखमी, रोख रक्कमही लंपास - Marathi News | Kolhapur: Attack on a petrol pump in Radhavivadi, both seriously injured, cash and lumps | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्हिडीओ : कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपावर हल्ला, दोघे गंभीर जखमी, रोख रक्कमही लंपास

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या आणि नेहमी वर्दळ असणाऱ्या उजळाईवाडी येथील प्रवीण पेट्रोल पंपावर तीन अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा टाकून कर्मचाऱ्यांवर हल्ला करत रोख रक्कम लंपास केली. ...