लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

एफआरपीपेक्षा १४४ रुपये जादा 'वारणा' साखर कारखान्याचा ऊस दर ३५४४ रुपये - Marathi News | Sugarcane price of 'Warana' sugar factory is Rs 3544, Rs 144 more than FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एफआरपीपेक्षा १४४ रुपये जादा 'वारणा' साखर कारखान्याचा ऊस दर ३५४४ रुपये

वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये गळितास येणाऱ्या उसास प्रतिटन ३,५४४ रुपये अंतिम दर देणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. ...

Kolhapur: अंबाबाईच्या किरणोत्सवाला प्रारंभ, पहिल्याच दिवशी सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत - Marathi News | On the first day of Ambabai's Dakshinayan Kirnotsav in Kolhapur the rays of the setting sun reached the shoulders of the goddess's idol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अंबाबाईच्या किरणोत्सवाला प्रारंभ, पहिल्याच दिवशी सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत

काल, शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नाही ...

Kolhapur: बेकायदेशीर लायसन्स प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Four day police custody for accused in illegal license case in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बेकायदेशीर लायसन्स प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

फसवणुकीची व्याप्ती किती मोठी आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत ...

बोगस वाहन परवाना; पुणे व्हाया कोल्हापूर कनेक्शन, ‘एआय’द्वारेही परस्पर परवाने दिल्याची धास्ती - Marathi News | Gang giving driving licenses without any test active in Pune and Kolhapur divisions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बोगस वाहन परवाना; पुणे व्हाया कोल्हापूर कनेक्शन, ‘एआय’द्वारेही परस्पर परवाने दिल्याची धास्ती

आरटीओ सक्रिय ...

Kolhapur Crime: कुरिअरवाला म्हणून घरात घुसला, चाकूने वार करून वृद्धेला लुटले - Marathi News | Man entered house posing as courier stabbed and robbed elderly woman in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: कुरिअरवाला म्हणून घरात घुसला, चाकूने वार करून वृद्धेला लुटले

गिजवणे येथील घटना : गडहिंग्लजसह सीमाभागात खळबळ ...

महाविकास आघाडीचं ठरलं, कोल्हापूर जिल्ह्यात सर्व निवडणुका एकत्र लढणार - Marathi News | Mahavikas Aghadi will contest all elections together in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडीचं ठरलं, कोल्हापूर जिल्ह्यात सर्व निवडणुका एकत्र लढणार

जागावाटप सामोपचाराने, पण अंतिम निर्णय सतेज पाटील यांच्या हाती ...

कोल्हापुरात 'सीपीआर'मधील उशिरा येणाऱ्या तब्बल ३० डॉक्टरांना नोटिसा, नव्या अधिष्ठातांची मध्यरात्री अचानक भेट - Marathi News | Notices issued to 30 doctors in Kolhapur's CPR Hospital for coming late new director visits them unexpectedly at midnight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात 'सीपीआर'मधील उशिरा येणाऱ्या तब्बल ३० डॉक्टरांना नोटिसा, नव्या अधिष्ठातांची मध्यरात्री अचानक भेट

सुरक्षारक्षक झोपलेला ...

Kolhapur: राधानगरीतील पिलारवाडीत गव्याचा धुडगूस; म्हशीवर हल्ला, तिघे बचावले - Marathi News | gaur stampede in Pilarwadi Radhanagari Buffalo attacked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राधानगरीतील पिलारवाडीत गव्याचा धुडगूस; म्हशीवर हल्ला, तिघे बचावले

ग्रामस्थांचा आरडाओरडा ऐकून गव्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला ...