लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

डिजिटल फलक फाडल्याच्या रागातून लक्षतीर्थ येथे तलवार हल्ला, दोघे जखमी - Marathi News | Two injured in sword attack at Lakshatirtha kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डिजिटल फलक फाडल्याच्या रागातून लक्षतीर्थ येथे तलवार हल्ला, दोघे जखमी

परिसरातील नागरिक गोळा झाल्याने हल्लेखोर पसार झाले. रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. ...

Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी संभाजीराजेंचे गणित जुळणार? आकडेवारी नेमकी कशी..जाणून घ्या - Marathi News | If Sambhaji Raje Chhatrapati is supported in Rajya Sabha elections by Mahavikas Aghadi and all 16 independents, the way to election will be easier | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी संभाजीराजेंचे गणित जुळणार? आकडेवारी नेमकी कशी..जाणून घ्या

भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला नाही आणि एखादा ताकदवान अपक्ष रिंगणात उतरला नाही तर सध्यातरी कागदावर त्यांचे गणित जमू शकते, अशी आकडेवारी सांगते. ...

Crime News: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून, डोके, गुप्तांगावर केले वार, जीव जाईना म्हणून डोक्यात घातला दगड   - Marathi News | Crime News: wife kills Husband, stabs his in head, stabs his in genitals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुप्तांगावर वार, डोक्यात घातला दगड, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून

Crime News: नांदगाव पैकी मांगुरवाडी ( ता. शाहूवाडी) येथे अनैतिक संबधात अडथळा ठरणारया पती प्रकाश पांडुरंग कांबळे वय ५२ याचा पत्नी वंदना प्रकाश कांबळे वय ५० हिने धारदार चाकूने वार करून व डोक्यात दगड घालुन खुन केला आहे. ...

Crime News kolhapur: लग्नानंतर दागिने घेऊन विवाहितेने ठोकली धूम, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | After the marriage, the wife ran away with the jewelery in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Crime News kolhapur: लग्नानंतर दागिने घेऊन विवाहितेने ठोकली धूम, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

माहेरी जाते असे सांगून निघून गेली. ...

Radhanagari Dam: राधानगरी धरणावर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उभारू - मंत्री उदय सामंत - Marathi News | To build an international library on Radhanagari Dam says Minister Uday Samant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Radhanagari Dam: राधानगरी धरणावर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उभारू - मंत्री उदय सामंत

राधानगरी धरण स्थळाच्या पायथ्याशी लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्यात येणार असून या ग्रंथालयाचा बरोबरीनेच संशोधन केंद्रही सुरू करण्यात येईल ...

वन्यप्राणी गणना: वनविभाग यंदा प्रथमच सामान्य व्यक्तींना सहभागी करून घेणार, सोशल मीडियावरून आवाहन - Marathi News | Wildlife Census: For the first time this year the Forest Department will involve ordinary people, an appeal on social media | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वन्यप्राणी गणना: वनविभाग यंदा प्रथमच सामान्य व्यक्तींना सहभागी करून घेणार, सोशल मीडियावरून आवाहन

लोकांना साद घालून जाहिरातबाजी करून गर्दी करण्याचा प्रयत्न कशासाठी केला जात आहे, असा प्रश्न पर्यावरण प्रेमी करीत आहेत. ...

राजर्षी शाहूंना २०० कलाकारांची लोकनृत्य सादर करून मानवंदना, देशभरातील दहा राज्यांतील कलाकार - Marathi News | Tribute to Rajarshi Shahu by folk dances, simultaneous dance of 200 artists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहूंना २०० कलाकारांची लोकनृत्य सादर करून मानवंदना, देशभरातील दहा राज्यांतील कलाकार

महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाब, हरयानामधील कलाकारांनी दिलखेचक अदाकारी करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. ...

जागे व्हा, नाही तर अस्थी कलश मंत्रालयात ठेवू, शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | So let bring the ossuary directly to the ministry, Various farmers associations warn Thackeray government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जागे व्हा, नाही तर अस्थी कलश मंत्रालयात ठेवू, शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला इशारा

बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले. ...