लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरचा डंका, निकिता कमलाकरला रौप्यपदक - Marathi News | Nikita Kamlakar silver medal in Asian Youth Weightlifting Championship | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आशियाई युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरचा डंका, निकिता कमलाकरला रौप्यपदक

अपंगावर मात करत शहरात चहा विकून संसाराचा गाडा चालविणाऱ्या सुनिल रावसाहेब कमलाकर यांच्या लेकीचे दैदीप्यमान यश ...

कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान - Marathi News | Shiv Sena faces a party building challenge as both MPs from Kolhapur joined the Shinde group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान

मंडलिक-माने हे दोघेही शिंदे गटातून भाजपचे उमेदवार ठरले तर मूळच्या भाजपच्या नेत्यांना व मतदारांनाही ते कितपत रुचेल, हा प्रश्न. ...

कोल्हापूरच्या शिवसैनिकाने रक्ताने लिहिलं पत्र, उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा  - Marathi News | A Shiv Sainik of Kolhapur wrote a letter in blood and supported Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या शिवसैनिकाने रक्ताने लिहिलं पत्र, उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा 

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे ...

बेळगाव: येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of BSF jawan from Yeddurwadi in West Bengal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगाव: येडूरवाडीच्या बीएसएफ जवानाचा पश्चिम बंगालमध्ये अपघाती मृत्यू

रिक्षातून उतरताना समोरून येणाऱ्या ट्रकची जोराची धडक. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

Rain Update Kolhapur: कोल्हापूरकरांना दिलासा!, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट - Marathi News | Kolhapur due to decrease in rain, water level of Panchgange has decreased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain Update Kolhapur: कोल्हापूरकरांना दिलासा!, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

सध्या पंचगंगेची पाणी पातळी ३२ फूट ९ इंच इतकी असून ३३ बंधारे पाण्याखाली आहेत ...

‘आमचं ठरलंय, ठाकरेंना सोडलंय’; खासदार संजय मंडलिक, धैर्यशील मानेंची औपचारिकता बाकी - Marathi News | Entry of MP Sanjay Mandlik and Darishsheel Mane into Chief Minister Eknath Shinde faction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आमचं ठरलंय, ठाकरेंना सोडलंय’; खासदार संजय मंडलिक, धैर्यशील मानेंची औपचारिकता बाकी

शिंदे गटाने मी त्यांच्यासोबत जावे म्हणून विनंती केली आहे. त्याचा जरूर विचार करू ...

लोकसभेचे गणित पाहून संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे बंड; कोल्हापूकरकरांच्या पचनी पडणार? - Marathi News | MP Sanjay Mandlik and MP Darhysheel Mane will join Eknath Shinde group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभेचे गणित पाहून संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे बंड; कोल्हापूकरकरांच्या पचनी पडणार?

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात पहिल्यांदाच मंडलिक व माने यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकला. या विजयाला काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत झाली हेही विसरता येणार नाही ...

कोल्हापूर: राऊतवाडी धबधब्यावर हुल्लडबाज, मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी चोपले; लाखोंचा दंड वसूल - Marathi News | Riotous, drunk youths nabbed by police at Rautwadi waterfall, Lakhs of fines were recovered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: राऊतवाडी धबधब्यावर हुल्लडबाज, मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी चोपले; लाखोंचा दंड वसूल

काल, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती. ...