लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

आर्थिक विवंचनेतून शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकाने संपवले जीवन - Marathi News | A contract professor of Shivaji University ended his life due to financial hardship | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आर्थिक विवंचनेतून शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकाने संपवले जीवन

प्रा. वाघमारे गेल्या १२ वर्षांपासून शिवाजी विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागात कंत्राटी पद्धतीने सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत होते. ...

Indian Railway | मुंबई-कोल्हापूर, मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द; ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे बदल - Marathi News | Indian Railway Mumbai-Kolhapur, Mumbai Koyna Express cancelled; Changes due to track doubling work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-कोल्हापूर, मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द; ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे बदल

२७ आणि २८ फेब्रुवारी दरम्यान हा बदल असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली... ...

कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्या; हसन मुश्रीफांचे सोमय्यांना आवाहन - Marathi News |  Hasan Mushrif has appealed to Kirit Somaiya to come to Kolhapur District Bank and get the required information  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्या; हसन मुश्रीफांचे सोमय्यांना आवाहन

 कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्यावी असे आवाहने हसन मुश्रीम यांनी किरीट सोमय्यांना केले आहे.  ...

Nagraj Manjule : कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर सिनेमा बनवणार, नागराज मंजुळेंची घोषणा - Marathi News | nagraj manjule to make movie on wrestler khashaba jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर सिनेमा बनवणार, नागराज मंजुळेंची घोषणा

नागराज यांचा सिनेमा म्हणलं की काहीतरी खास असणार असंच अपेक्षित असतं. ...

जबरदस्त! बेळगाव विमानतळावर सर्वात जुने विंटेज विमान; दिला वॉटर सॅल्यूट - Marathi News | Oldest Vintage Aircraft at Belgaum Airport | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जबरदस्त! बेळगाव विमानतळावर सर्वात जुने विंटेज विमान; दिला वॉटर सॅल्यूट

भारतीय  हवाई दलातील सर्वात जुन्या विमानांपैकी एक असणारे हॉवर्ड T 6 G 2  हे विमान बेळगावच्या विमानतळावर दृष्टीस पडले. ...

कोल्हापूर: वडिलांचे अंत्यसंस्कार करुन विश्वजीत पोहोचला बारावीच्या परीक्षेला - Marathi News | Kolhapur After his father's last rites, Vishwajit reached the 12th examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: वडिलांचे अंत्यसंस्कार करुन विश्वजीत पोहोचला बारावीच्या परीक्षेला

चरण ( ता. शाहूवाडी) संभाजी शामराव शिसाळ यांचे मंगळवार दि. २१ रोजी सकाळी निधन झाले. त्यांचा मुलगा विश्वजीत बारावी मध्ये शिक्षण असून, वडिलांच्यावर अंत्यसंस्कार करून त्याने दिला बारावीचा पेपर. ...

कोल्हापूर: दोनवडेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | A farmer End life in Dowade kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: दोनवडेत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दोनवडे (ता. करवीर) येथील शेतकऱ्याने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम हिंदुराव मगदूम (वय ५५)  असे त्यांचे नाव असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. ...

कोल्हापुरातील इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार, शहराध्यक्षासह तिघांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Kolhapur Ichalkaranjit NCP joins Shiv Sena along with city president | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार, शहराध्यक्षासह तिघांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा ...