लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून हाणामारी, दोघे जण ताब्यात; कोल्हापुरातील लाइन बझारमध्ये तणाव - Marathi News | Fight over children play, two arrested in Line Bazaar Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून हाणामारी, दोघे जण ताब्यात; कोल्हापुरातील लाइन बझारमध्ये तणाव

काही तरुणांनी पोलिसांच्या गाडीच्या दिशेने दगड फेकले; पण पोलिसांनी वेळीच त्यांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. ...

Kolhapur News: जोतिबा डोंगरावर दुसऱ्या खेट्यासाठी भाविकांची झुंबड, चैत्र यात्रा कधी? जाणून घ्या - Marathi News | Pilgrimage of devotees for second village on Jotiba hill, Chaitra Yatra will be held on April 5 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: जोतिबा डोंगरावर दुसऱ्या खेट्यासाठी भाविकांची झुंबड, चैत्र यात्रा कधी? जाणून घ्या

जोतिबा : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर दुसरा रविवार खेटा धार्मिक वातावरणात पार पडला. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची झुंबड उडाली होती. चांगभलंच्या ... ...

शिवसेना-भाजपने कोल्हापुरातून फुंकले लोकसभेचे रणशिंग, विजयाचा केला निर्धार; शिवसेनेचे दोन खासदार कोणत्या चिन्हावर लढणार? - Marathi News | Shiv Sena-BJP blew the Lok Sabha trumpet, determined to win | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना-भाजपने कोल्हापुरातून फुंकले लोकसभेचे रणशिंग, विजयाचा केला निर्धार; शिवसेनेचे दोन खासदार कोणत्या चिन्हावर लढणार?

आमदार व खासदार यांनी परस्परांच्या विजयाची जबाबदारी घ्या ...

दीड महिन्याने कोल्हापूरला परत येणार, सगळी तयारी झाली पाहिजे; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश - Marathi News | He will return to Kolhapur in a month and a half, all preparations should be done; Amit Shah order to BJP workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दीड महिन्याने कोल्हापूरला परत येणार, सगळी तयारी झाली पाहिजे; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश

‘बूथ जिता, तो चुनाव जिता’ असे सांगून शाह यांनी यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टींचा ऊहापोह करताना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ...

ठरलं! धनुष्यबाण घेऊनच चंद्रदीप नरके ‘करवीर’च्या रिंगणात, जोरदार शक्तिप्रदर्शन  - Marathi News | Former MLA Chandradeep Narke will contest from the Karveer assembly constituency in Kolhapur on the Dhanushyaban symbol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठरलं! धनुष्यबाण घेऊनच चंद्रदीप नरके ‘करवीर’च्या रिंगणात, जोरदार शक्तिप्रदर्शन 

विधानसभेतील पराभवानंतर पाचव्या दिवसापासून मतदारसंघात संपर्क ...

अमित शाह यांच्या पत्नीनं कोल्हापूरात मराठीतून केलं भाषण, जागवल्या शाळेतील आठवणी - Marathi News | home minister Amit Shah s wife made a speech in Marathi in Kolhapur evoked school memories maharashtra shiv jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमित शाह यांच्या पत्नीनं कोल्हापूरात मराठीतून केलं भाषण, जागवल्या शाळेतील आठवणी

कोल्हापूरात माहेरी आलेल्या सोनल शाह यांनी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमापूर्वी आपले पती अमित शाह यांच्यासोबत आई अंबाबाईचे दर्शन घेतले. ...

Amit Shah Speech: महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा शिवसेना-भाजपच्या हव्यात; अमित शहांनी दिले टार्गेट - Marathi News | Amit Shah Speech in Kolhapur: 48 out of 48 Lok Sabha seats in Maharashtra are won for Shiv Sena-BJP; Amit Shah gave the target in Bjp's Vijay Sankalp Ralley | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा शिवसेना-भाजपच्या हव्यात; अमित शहांनी दिले टार्गेट

२००४ ते २०१४ या काळातील भारतातील परिस्थिती विशद करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या चौफेर कामांचा आढावा यावेळी शाह यांनी घेतला. ...

पन्हाळ गडावरील शिवजयंती उत्सवारून परतताना दुचाकीला अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | A two-wheeler accident on the way back from Shiv Jayanti celebrations at Panhal Fort, two people died on the spot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ गडावरील शिवजयंती उत्सवारून परतताना दुचाकीला अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

या अपघातात संतोष आणि अक्षय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही नागरिकांनी कदम दाम्पत्यासह नीलेश संकपाळ या तिघांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. ...