लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे कोल्हापूरातील आंदोलन तात्पुरते स्थगित - Marathi News | University employees' agitation temporarily suspended in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे कोल्हापूरातील आंदोलन तात्पुरते स्थगित

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क,  कोल्हापूर : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विद्यापीठ सेवक आज, सोमवारपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र, ... ...

करंजफेणच्या विजयचा असाही प्रामाणिकपणा, तामिळनाडूतून ऑनलाईन आलेले ५० हजार केले परत - Marathi News | Such loyalty of Karanjphen s vijay 50000 returned online from Tamil Nadu | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करंजफेणच्या विजयचा असाही प्रामाणिकपणा, तामिळनाडूतून ऑनलाईन आलेले ५० हजार केले परत

खात्यावर ऑनलाईन आलेले ५० हजार रूपये प्रामाणिकपणे परत करून युवकांच्या समोर आदर्श निर्माण केलायं. ...

भारत-पाकिस्तान छुपं युद्ध, पैशाच्या जोरावर न्यायदेवता विकत मिळंल; बाळूमामा देवालयात भाकणूक - Marathi News | India Pakistan will be a secret war the justice deity will be bought with money admapur krushnat done waghapurkar prediction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाकिस्तानशी छुपं युद्ध, पैशाच्या जोरावर न्यायदेवता विकत मिळंल; बाळूमामा देवालयात भाकणूक

कृष्णात डोणे-वाघापूरकर यांची भाकणूक ...

आदमापूरध्ये हजारो भाविकांच्या उपस्थित बाळूमामांचा रथोत्सवाचे आगमन - Marathi News | Arrival of Balumama Rathotsava in the presence of thousands of devotees at Adamapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आदमापूरध्ये हजारो भाविकांच्या उपस्थित बाळूमामांचा रथोत्सवाचे आगमन

हेडाम, वालंगासह रात्रभर जागर, पहाटे भाकणूक ...

२४ हजार जणींनी केला अर्ध्या तिकीटात फुल्ल प्रवास - Marathi News | 24,000 people did the full journey with half the ticket | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :२४ हजार जणींनी केला अर्ध्या तिकीटात फुल्ल प्रवास

महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीच्या पहिल्या दिवशी २३ हजार ९७१ जणींनी अर्ध्या तिकीटात फुल्ल प्रवास केला. ...

Kolhapur Crime: आक्षेपार्ह स्टेटस; पोलिसात तक्रार देणाऱ्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न, एकास अटक - Marathi News | Offensive Status; Attempted murderous attack on someone who complained to the police, one arrested in shirol Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: आक्षेपार्ह स्टेटस; पोलिसात तक्रार देणाऱ्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न, एकास अटक

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना देण्यात आले ...

Kolhapur News: विमानतळ भूसंपादन, उच्च न्यायालयात आव्हान; तीन आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे आदेश  - Marathi News | Kolhapur Airport land acquisition, challenged in High Court; Order to submit statement within three weeks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: विमानतळ भूसंपादन, उच्च न्यायालयात आव्हान; तीन आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे आदेश 

विमानतळ विकसित करण्यासाठी सुमारे २५ हेक्टर जमीन गडमुडशिंगी गावातून संपादित केली जाणार आहे ...

कोल्हापुरातील कणेरी मठ येथील गायींचा मृत्यू विषबाधेमुळे नाही, अन्नबाधेमुळे!, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती - Marathi News | The death of cows in Kaneri Muth is not due to poisoning, but due to food shortage!, Deputy Chief Minister Fadnavis informed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कणेरी मठ येथील गायींचा मृत्यू विषबाधेमुळे नाही, अन्नबाधेमुळे!, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागास कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आहे, ...