लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापुरातील महापालिकेची शाळा एक नंबरी!, मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची झुंबड, रात्रभर लावल्या रांगा; पोलिस बंदोबस्तात प्रवेश प्रक्रिया - Marathi News | All-night queues of parents for admission to a municipal school in Jarganagar Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील महापालिकेची शाळा एक नंबरी!, मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची झुंबड, रात्रभर लावल्या रांगा; पोलिस बंदोबस्तात प्रवेश प्रक्रिया

आज, गुढी पाडव्यादिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची लगबग ...

राज्यातील २४९ बाजार समित्यांचे बिगुल वाजले; कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लजसाठी २८ एप्रिलला मतदान  - Marathi News | Election of 249 market committees in the state begins; Polling for Kolhapur, Jaisingpur, Gadhinglaj on April 28 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील २४९ बाजार समित्यांचे बिगुल वाजले; कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लजसाठी २८ एप्रिलला मतदान 

सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार ...

शेतात मशागत करताना कठडा नसलेल्या विहिरीत पडून बैलजोडीचा मृत्यू, कोल्हापुरातील पिंपळवाडीत घडली दुर्दैवी घटना - Marathi News | Death of a pair of bullocks falling into an unlined well while plowing the field, An unfortunate incident took place at Pimpalwadi in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतात मशागत करताना कठडा नसलेल्या विहिरीत पडून बैलजोडीचा मृत्यू, कोल्हापुरातील पिंपळवाडीत घडली दुर्दैवी घटना

पहिल्यांदाच औताला जुंपला होता बैल. अन् घडली दुर्दैवी घटना ...

अहो, ती नाही.... पण तिच्यासारखीच मिळणार, शासकीय कार्यालयांमध्ये जुन्या पेन्शनचीच चर्चा - Marathi News | Only the old pension is discussed in the government offices | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अहो, ती नाही.... पण तिच्यासारखीच मिळणार, शासकीय कार्यालयांमध्ये जुन्या पेन्शनचीच चर्चा

संपाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर समाजातून टीका ...

कोरोनामुळे कोल्हापुरातील इचलकरंजीच्या वृध्देचा मृत्यू, नवे सहा तर स्वाईन फ्लूचे ३ रुग्ण - Marathi News | Ichalkaranji old man died in Kolhapur due to Corona, 6 new ones and 3 swine flu patients | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनामुळे कोल्हापुरातील इचलकरंजीच्या वृध्देचा मृत्यू, नवे सहा तर स्वाईन फ्लूचे ३ रुग्ण

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० वर ...

सोशल मीडियात गाजतेय कोल्हापूरची 'चंद्रा', ठसकेबाज नृत्याचा अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | Harshada Kamble dance on Chandra song from Anuskura in Kolhapur district went viral on social media, Actress Amrita Khanwilkar also shared the video | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोशल मीडियात गाजतेय कोल्हापूरची 'चंद्रा', ठसकेबाज नृत्याचा अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही शेअर केला व्हिडीओ 

यूट्यूबवर नृत्याचे व्हिडीओ पाहून स्वत: चंद्रा गाण्यावर नृत्य बसवले ...

Kolhapur News: आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे खोचीत तणाव, संशियत आरोपीच्या घरावर हल्ला - Marathi News | Tension in Kochi due to posting of offensive status on mobile, house attacked and materials vandalized in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे खोचीत तणाव, संशियत आरोपीच्या घरावर हल्ला

या स्टेटसबाबत युवकांत गटागटाने चर्चा होत होती. रात्री आठ वाजता खोची एस.टी.स्टॅड परिसरात जमून या घटनेचा निषेध केला. ...

हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच ते सहा जागा स्वतंत्रपणे लढविणार; राजू शेट्टी यांची घोषणा - Marathi News | Raju Shetty, Five to six Lok Sabha seats will be contested separately including Hatkanangale; Announcement by Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच ते सहा जागा स्वतंत्रपणे लढविणार; राजू शेट्टी यांची घोषणा

स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार. ...